औरंगाबाद: प्लोटिंग व्यावसायिक हसन साजीद पटेल वय २५ या युवकाचा दहा ते अकरा जणांनी पूर्वैमनस्यातून खून केल्याची घटना सिडको परिसरातील मिसरवाडी भागात उघडकीस आली शनिवारी रात्री त्याला गाठून त्याला 36 वेळा भोसकून त्याची क्रुर हत्या करण्यात आली. सिडको पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त लवकरच