ETV Bharat / state

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले - mangalsutr

शिवाजीनगर भागांमध्ये राहणाऱ्या शैलजा अक्कर आणि शास्त्रीनगर भागात राहणाऱया सुनिता गायकवाड या दोन महिला घराजवळ असताना, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले.

जवाहरनगर पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 22, 2019, 11:53 AM IST

औरंगाबाद - महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळवल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर या भागात ही घटना घडली. हे चोर ईराणी गँगशी संबंधित असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे

शिवाजीनगर भागांमध्ये राहणाऱ्या शैलजा अक्कर आणि शास्त्रीनगर भागात राहणाऱया सुनिता गायकवाड या दोन महिला घराजवळ असताना, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले. दोन्ही घटना दुपारच्या वेळेस घडल्या. दोन्ही घटनांमध्ये केवळ एका तासाचे अंतर होते. दोन्ही चोऱ्यांमध्ये वापरण्यात आलेली दुचाकी ही काळ्या रंगाची होती. याप्रकरणी पुंडलिक नगर व जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:औरंगाबाद शहरात महिला व महिलांचे दागिने असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे त्याला कारणही तसे आहे एका तासाच्या आत मध्ये शहरातील शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर या भागात दोन महिलांना लक्ष करीत दुचाकीस्वारांनी गळ्यातील लाखो रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला आहे हे दुचाकीस्वार चोरटे इराणी गॅंग शी संबंधित असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Body:शिवाजीनगर भागांमध्ये राहणाऱ्या शैलजा ज्ञानेश्वर अक्कर व शास्त्रीनगर भागात राहणारा सुनिता गायकवाड या दोन महिला घराजवळ असताना त्याठिकाणी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका दुचाकीवरून दोन भामटे आले व त्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत महिलेच्या जवळ गेले त्याच दरम्यान त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले व तेथून पळ काढला दोन्ही घटना दुपारच्या वेळेस घडल्या दोन्ही घटनेमध्ये केव्हा एका तासाचा अंतर होता व दोन्ही मंगळसूत्र चोरी मध्ये वापरण्यात आलेली दुचाकी हे काय रंगाची होती याप्रकरणी पुंडलिक नगर व जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Conclusion:ज्याप्रकारे मागील काही महिन्यांपासून शहरात दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटना घडत आहेत त्यांची मोडस पाहता हुबेहूब ही मोडास इराणी गॅंग ची असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या इराणी गॅंग शहरांमध्ये गुन्हे करत पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते मात्र एक व्यूहरचना आखत या गॅंग च्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या नंतर मंगळसूत्र चोरीच्या घटना कमी आली होती मात्र पुन्हा याच इराणी गॅंग ने डोके वर काढल्याचे दिसत आहे
याप्रकरणी पुंडलिक नगर आणि जवाहर नगर मध्ये गुन्हा दाखल करून चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.