ETV Bharat / state

ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २ हजार टँकरने पाणीपुरवठा

मराठवाड्यातील 1 हजार 583 गावांमध्ये 2 हजार 105 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शासकीय 62 तर 2 हजार 43 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात 5 हजार 265 विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत.

ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २ हजार टँकरने पाणीपुरवठा
author img

By

Published : Jul 11, 2019, 11:50 PM IST

औरंगाबाद - पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र, मराठवाड्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे मराठवाड्यात टँकरची संख्या कमी होण्याऐवजी जुलै महिन्यात ही संख्या 137 ने वाढली आहे.

ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात २ हजार टँकरने पाणीपुरवठा

मराठवाड्यातील 1 हजार 583 गावांमध्ये 2 हजार 105 टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये शासकीय 62 तर 2 हजार 43 खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यात 5 हजार 265 विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत. मराठवाड्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाऊस पडला तरच टँकरच्या संख्येत घट होईल. पावसाने पुन्हा उशीर केल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर -

  1. औरंगाबादेत - 707
  2. जालना - 350
  3. परभणी - 68
  4. हिंगोली - 46
  5. नांदेड - 137
  6. बीड - 418
  7. लातूर - 107
  8. उस्मानाबाद - 225

Intro:पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी मराठवाड्यात टँकरची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे. जुलै महिन्यात टँकरची संख्या 137 ने वाढली आहे.

Body:मराठवाड्यातील 1583 गावांमध्ये 2105 टँकर ने पाणीपुरवठा केला जातोय. त्यात शासकीय 62 तर 2043 खाजगी टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. मराठवाड्यात 5265 विहिरी अधिग्रहण केलेल्या आहेत.

Conclusion:पावसाळा सुरू झाला असून पावसाला उशिराने सुरुवात झाली असली तरी अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात टँकरची संख्या वाढली आहे. सध्या मराठवाड्यात 2105 टँकर सुरू आहेत. त्यामध्ये औरंगाबादेत - 707, जालना - 350, परभणी - 68, हिंगोली - 46, नांदेड - 137, बीड - 418, लातूर - 107, उस्मानाबाद - 225 टँकर सुरू आहेत. मराठवाड्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे, तरच टँकरच्या संख्येत घट होईल. पावसाने अजून उशीर केल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे डोळे लागलेत ते आभाळाकडे...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.