ETV Bharat / state

पाण्यासाठी गावकऱ्यांची ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड - grampancyat

पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी ही तोडफोड केली आहे. कन्नड तालुक्यातील नागद येथे पाण्यासाठी नागरिकांनी रौद्र रूप धारण केले. पाण्यासाठी नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयावर दुपारच्या सुमारास चाल केली.

पाण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केली तोडफोड
author img

By

Published : Jun 12, 2019, 4:49 PM IST

औरंगाबाद - राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. नागद येथील गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने संतप्त होऊन ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तोडफोड केली. ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व साहित्य गावकऱ्यांनी रस्त्यावर फेकले.

पाण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात केली तोडफोड

दुष्काळाची चाहूल बसत असताना पाण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी ही तोडफोड केली आहे. कन्नड तालुक्यातील नागद येथे पाण्यासाठी नागरिकांनी रौद्र रूप धारण केले. पाण्यासाठी नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयावर दुपारच्या सुमारास चाल केली. आक्रमक ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचाईतीची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. कार्यालयातील फर्निचर बाहेर आणून फेकले. विशेष म्हणजे कार्यालयात ग्रामस्थांना सामोरे जायला कुणीच नव्हते, म्हणून ग्रामस्थ जास्तच संतापले आणि त्यांनी आपल्या भावना तोडफोड करून व्यक्त केली.

Intro:पाणी मिळत नसल्याने नागद येथील गावकऱ्यांनी संतप्त होऊन ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड केली. ग्रामपंचायत मधलं सर्व साहित्य गावकऱ्यांनी रस्त्यावर फेकलं.Body:दुष्काळाची चाहूल बसत असताना पाण्याचं नियोजन होत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पाण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी ही तोडफोड केली आहे.Conclusion:कन्नड तालुक्यातील नागद येथे पाण्यासाठी नागरिकांनी रुद्र रूप धारण केले. पाण्यासाठी नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयावर दुपारच्या सुमारास चाल केली. आक्रमक ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचाईतीची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. कार्यालयातील फर्निचर बाहेर आणून फेकले. विशेष म्हणजे कार्यालयात ग्रामस्थांना सामोरे जायला कुणीच नव्हते म्हणून ग्रामस्थ जास्तच संतापले आणि त्यांनी आपल्या भावना तोडफोड करून व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.