ETV Bharat / state

भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, त्यांची खान्याची पद्धत वेगळी - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची सोमवारी सायंकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. यावेळी ते बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:55 PM IST

औरंगाबाद - भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, तर यांची खान्याची पद्धत वेगळी आहे. जे काम पूर्वी लाखात होत होते, त्यासाठी आता पाच लाख लागत आहेत. भाजप सरकारमधील मंत्री मस्तवाल झाले आहेत. त्यामुळेच तोंडाला येईल ते बडबडत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. एमआयएमचे प्रमुख औवेसी चांगले असल्याचे सांगत, ओवैसींच्या भोवतीचे लोक स्वच्छ नसल्याचा टोला खासदार इम्तियाज जलील यांचे नाव न घेता लगावला.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची सोमवारी सायंकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडून जी भाषा वापरली जात आहे ती लोकशाहीची नाही तर हुकूमशहाची भाषा आहे, ती लोकशाहीत शोभत नाही. पाच वर्षे सत्ता मिळते. मात्र, कायमची सत्ता मिळाल्याचा भास निर्माण केला जातो. मतांचा अधिकार राजकीय पक्षांना नाही. ज्याचे वय 21 वर्ष आहे तोच येथील राजा ठरवतो. तो दाखवून देईल की आपण राजे नाहीत आम्ही आहोत, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

गरिबांना गॅस सिलिंडर वाटण्याची योजना तेव्हा पण होती. मात्र, कमी प्रमाणात होती. 2020 पर्यंत घर देणार म्हणतात इंदिरा गांधींनी देखील इंदिरा आवास योजना सुरू केली त्यात नवीन काय? रस्त्यातील घोटाळा पाहायचा असेल तर सब काँट्रॅक्टरला विचारा मग कळेल. हे खाताना काँग्रेस सारखी निशाणी सोडत नाही. यांची खान्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसऱ्याला खायला सांगतात आणि नंतर कमिशन मागतात, असा आरोप आंबेडकरांनी केला.

दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चे काढले जातात. शहरात दहा दिवस पाणी येत नाहीत त्याच्या समस्या वेगळ्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या आहे. आजूबाजूचे गाव कचरा टाकायला जमीन देत नाहीत. सरकारने पाच वर्षात शहरातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी काय केले. पाच वर्षात कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा प्रकल्प तयार केला का ते दाखवा, एक तरी शहर आहे का? हे सरकार कॉपी पेस्ट पद्धतीने चालले आहे.

मस्तवलेला सरकार आणि मस्तवलेला मंत्री म्हणाला सिनेमा गृह फुल आहेत मंदी कुठे आहे. नंतर त्याने माफी मागितली. या उधळलेल्या घोड्याला लगाम घालायला हवा. राहुल गांधी का आले माहीत नाही, कुंभकर्ण सारखे झोपले होते. राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो. राफेलवर बोलू नको, कॉलेजची पोर टिंगल उडवतात. राफेल वर अधिकृत बोलणारे फक्त मनमोहन सिंह आहेत. त्यांनाच खरे माहीत आहे. ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी मोदींचे कपडे फाटतील, असा ईशाराही त्यांनी राहूल गांधीना दिला. तसेच बँकेतील पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचितच्या हातात सत्ता द्या, आम्हीच उधळलेल्या घोड्याचा लगाम सांभाळू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

मुस्लिम समाज कधी न्याय देणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभा राहिला नाही. दगडा खाली हात अडकले तर हात मोकळे होई पर्यंत वापर करून घेतला. विधान परिषदेला आज कोणाला मत दिल तर शिवसेनेला. त्यामुळे मुस्लिम समाजाला आवाहन करतो आपले राजकारण स्वच्छ करा. औवेसी चांगला माणूस आहे, पण त्यांच्या सोबत असलेला माणूस स्वच्छ नाही. फक्त गफार कादरी योग्य माणूस आहे. त्यामुळे त्यांनी वंचित आघाडीने त्यांना साथ दिली, असा टोला त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला.

Intro:Body:

भाजप सरकारमधील लोक काँग्रेससारखे खात नाहीत, तर यांची खान्याची पद्धत वेगळी आहे. जे काम पूर्वी लाखात होत होते, त्यासाठी आता पाच लाख लागत आहेत. भाजप सरकारमधील मंत्री मस्तवाल झाले आहेत त्यामुळेच तोंडाला येईल ते बडबडत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. एमआयएमचे प्रमुख ओवेसी चांगले असल्याचे सांगत,  ओवेसींच्या भोवतीचे लोक स्वच्छ नसल्याचा टोला खासदार इम्तियाज यांचे नाव न घेता लगावला.  

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची सोमवारी सायंकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली या सभेतील त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे. 

[10/14, 9:30 PM] Amit Futane Aurangabad: निवडणूक महत्वाची आहे, निवडणुकीत चूक झाली तर पुन्हा संधी नाही, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडून जी भाषा वापरली जात आहे ती लोकशाहीची नाही तर हुकूमशहा ची भाषा आहे, ती लोकशाहीत शोभत नाही. पाच वर्षे सत्ता मिलते मात्र कायमची सत्ता मिळाल्याचा भास निर्माण केला जातो, मतांचा अधिकार राजकीय पक्षांना नाही.ज्याचं वय 21 वर्ष आहे तोच इथला राजा ठरवतो, तो दाखवून देईल की आपण राजे नाहीत आम्ही आहोत,

[10/14, 9:30 PM] Amit Futane Aurangabad: गरिबांना गॅस सिलेंडर वाटण्याची योजना तेव्हा पण होती मात्र कमी प्रमाणात होती, 2020 पर्यंत घर देणार म्हणतात इंदिरा गांधींनी देखील इंदिरा आवास योजना सुरू केली त्यात नवीन काय?

[10/14, 9:30 PM] Amit Futane Aurangabad: रस्त्यातील घोटाळा पाहायचा असेल तर सब काँट्रॅक्टरला विचारा मग कळेल. हे खाताना काँग्रेस सारख निशाणी सोडत नाही याची खान्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसऱ्याला खायला सांगतात आणि नंतर कमिशन मागतात

[10/14, 9:42 PM] Amit Futane Aurangabad: दुष्काळ जाहीर करावा म्हणून मोर्चे काढले जातात, शहरात दहा दिवस पाणी येत नाहीत त्याच्या समस्या वेगळ्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या आहे. आजूबाजूचे गाव कचरा टाकायला जमीन देत नाहीत. सरकारने पाच वर्षात शहरातील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी काय केलं.

[10/14, 9:43 PM] Amit Futane Aurangabad: पाच वर्षात कचऱ्यापासून वीज निर्माण करणारा प्रकल्प तयार केला का ते दाखवा, एक तरी शहर आहे का?

[10/14, 9:44 PM] Amit Futane Aurangabad: हे सरकार कॉपी पेस्ट पद्धतीने चाललं आहे

[10/14, 9:55 PM] Amit Futane Aurangabad: पाण्याचं योग्य रीतीने वापर केला जात नाही, पाण्यापासून वीज निर्माण केली जात होती, मात्र आज वीज सूर्यापासून, समुद्रापासून, हवेपासून तयार केली जात आहे, बरीचशी वीज वाया जात आहे, मात्र धरणाच्या पाण्यापासून वीज तयार करायच का हा निर्णय घेतला गेला पाहिजे.

[10/14, 9:55 PM] Amit Futane Aurangabad: मागच सरकार जे करत होत तेच हे सरकार करत आहे, जे काम एक लाखात व्हायचं ते काम आज पाच लाखात होत. आधीच्या सरकार विरोधकासोबत समन्वय असायचा. एखादी गोष्ट सांगितलं तर ती ऐकली जायची,

[10/14, 9:56 PM] Amit Futane Aurangabad: पार्ले कंपनीने दहा हजार कामगार काढून टाकले. कारण जो व्यक्ती तो विकत घ्यायचा त्याची ऐपत राहिली नाही. मंदीचा फटका बसला.

[10/14, 9:57 PM] Amit Futane Aurangabad: मास्तवलेला सरकार आणि मस्तवलेला मंत्री म्हणाला सिनेमा गृह फुल आहेत मंदी कुठे आहे. नंतर त्याने माफी मागितली. या उधळलेल्या घोड्याला लगाम घालायला हवा. राहुल गांधी का आला माहीत नाही, कुंभकर्ण सारखा झोपला होता बर होत, राहुल गांधी ला प्रेमाचा सल्ला देतो राफेल वर बोलू नको कॉलेज ची पोर टिंगल उडवतात. राफेल वर अधिकृत बोलणारे फक्त मनमोहन सिंह आहेत. त्यांनाच खर माहीत आहेत. ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी मोदींचे कपडे फाटतील.

[10/14, 9:57 PM] Amit Futane Aurangabad: बँकेतील पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचितच्या हातात सत्ता द्या, आम्हीच उधळलेल्या घोड्याचा लगाम सांभाळू शकतो

[10/14, 9:59 PM] Amit Futane Aurangabad: मुस्लिम समाज कधी न्याय देणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. दगडा खाली हात अडकले तर हात मोकळे होई पर्यंत वापर करून घेतला.

[10/14, 10:03 PM] Amit Futane Aurangabad: मुस्लिम समाजाला।आवाहन आहे. सेक्युलर संघटना पायावर उभे राहू पाहत आहे. संविधान च्या रस्त्यावर चालणार आणि अंमल करणार, मुसलमान ट्रायल वर आहे. ही त्याला आव्हान आहे, आपला माणूस चुकला तर त्याला दाखवण्याची गरज आहे

[10/14, 10:05 PM] Amit Futane Aurangabad: विधान परिषदेला आज कोणाला मत दिल तर शिवसेनेला, त्यामुळे मुस्लिम समाजाला आव्हान करतो आपलं राजकारण स्वच्छ करा. ओवेसी चांगला माणूस आहे पण त्यांच्या सोबत असलेला माणूस स्वच्छ नाही. फक्त गफार कादरी योग्य माणूस आहे त्यामुळे वंचित आघाडीने त्यांना साथ दिली

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.