ETV Bharat / state

औरंगाबाद : कौडगाव येथे अपघात, दोघे जखमी - पैठण

पैठण रोडवरील कौडगावजवळ साखर कारखान्याला जाणारा डबल ट्रॉली उसाचा ट्रक्टर उलटून तो चारचाकीला धडकला. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Jan 6, 2020, 11:00 AM IST

औरंगाबाद - पैठण रोडवरील कौडगावजवळ साखर कारखान्याला जाणारा डबल ट्रॉली उसाचा ट्रक्टर उलटला. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या चारचाकीला उलटलेल्या ट्रॉलीची धडक लागली. यात चारचाकीतील दोघे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बनसोडे, तागंडे पाटील हे तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना जवळल्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सरकवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.

हेही वाचा - ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांचे नुकसान; हरभऱ्यावर अळीचा प्रादूर्भाव

Intro:पैठण रोड वरील कौडगांव . औरंगाबाद / पैठण रोड वरील कौडगांव . जवळ साखर कारखाना कारखान्याला जाणारा डबल ट्राली ऊसाचा ट्रक्टर पल्टी झाला बाजुला चालत असलेल्या इन्होव्हा कार ला धडकल्याने कार चे दोन जण जख्मी .Body:घटनेची माहीती येताच बिडकीन पोस्टे चे प्रभार. अधीकारी श्री बन्सोडे साहेब जमादार . तागंडे पाटील बल्लाड तत्काड ५ मीनीटात पोहचले व तत्परतेने दबलेल्या लोकांना बाहेर काढुन दवाखान्यात पोहचवले Conclusion:लगत च्या डी. एम आय सी प्रकल्प व्यवस्थापना कड्ढन जाता जाता फोन करुन जे सी. बी ची मदत घेऊन अवघ्या दहाच मीनीटात मदत कार्य उरकुन ट्राफीक मोकडी करुन . अडकलेल्या लोकांच जीव वाचवले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.