ETV Bharat / state

चितेगावात एकाच रात्री तीन दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद - सागर प्रॉव्हिजन्स

औरंगाबाद येथील चितेगाव भागात रात्रीच्या अंधारात तीन दुकानांना लक्ष करीत रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

चितेगावात एकाच रात्री तीन दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Jul 29, 2019, 12:34 PM IST

औरंगाबाद - शहरातील चितेगाव भागात रात्रीच्या सुमारास तीन दुकाने फोडून रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यामध्ये चार ते पाच चोरटे कैद झाले आहेत. घटनेचा तपास बिडकीन पोलीस करत आहे.

चितेगावात एकाच रात्री तीन दुकाने फोडली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

चितेगावच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या समर्थ ज्वेलर्स, आरोही मेडिकल, सागर प्रॉव्हिजन्स या तीन दुकानांना रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लक्ष केले. तोंडाला रुमाल बांधून या चोरट्यांनी मेडिकल मधील 25 हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केले. तर सुवर्ण विक्रीच्या दुकानातील साहित्याचा पंचनामा सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज गेला, हे मात्र अजून कळू शकले नाही.

यानंतर चोरट्यांनी किराणा दुकानाचे कुलूप तोडले. मात्र, दुकानातून काहीही चोरीला गेले नाही, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर परिसरात असलेल्या मंडलिक ज्वेलर्सच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तर सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. व्यापाऱ्यांचे जाब जबाब दुपारपर्यंत सुरू होते.

या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.

Intro:
रात्रीच्या अंधारात तीन दुकानांना लक्ष करीत रोकड लंपास केल्याची घटना चितेगाव भागात आज सकाळी उघडकीस आली.चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Body:
चितेगाव च्या मुख्य रस्त्यावर असलेल्या समर्थ ज्वेलर्स, आरोही मेडिकल, सागर प्रॉव्हिजन्स या तीन दुकानांना रात्री दोन ते आडीच वाजेच्या सुमारास चोरट्यानी लक्ष केले आहे. तोंडाला रुमाल बांधून या चोरट्यानी दुकानाचे शटर उचकटले मेडिकल मधील 25 हजार रुपये रोख या चोरट्यानी लंपास केले तर सुवर्ण विक्रीच्या दुकानातील साहित्याचा पंचनामा सुरू असल्याने नेमका कितीचा ऐवज गेला हे मात्र कळू शकते नाही तर चोरट्यानी किराणा दुकानाचे कुलूप तोडले मात्र कुठलाही ऐवज दुकानातून चोरी गेलेला नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.बिडकीन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता परिसरात असलेल्या मंडलिक जवलेलर्स च्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहे.चार ते पाच चोरांची ही टोळी असून सीसीटीव्ही फुटेज च्या साहाय्याने पोलीस चोरट्यांचा शोध घेत असून व्यापर्यँचे जाब जबाब दुपारपर्यंत सुरू होते. या घटनेमुळे व्यापर्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी पुढे येत आहे..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.