ETV Bharat / state

कन्नडमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रात चोरी; शहरात चोरीचे सत्र सुरूच - aurangabad crime news

स्वामी समर्थ यांची पितळी मूर्ती चोरट्यांनी केंद्राबाहेर गेटजवळ काढली. मात्र, त्यांना मूर्ती चोरून नेता आली नाही. आठवड्यात शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. स्वामी समर्थ केंद्रातील चोरीची घटना सकाळी ६:३० वाजता दूध विक्रेते यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती आसपासच्या राहिवाशांना दिली.

theft-in-swami-samrtha-temple-in-aurangabad
कन्नडमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रात चोरी
author img

By

Published : Dec 3, 2019, 10:02 PM IST

औरंगाबाद - कन्नड शहरातील हिवरखेडा रस्त्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात काल (सोमवारी) मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केंद्रातील सीसीटीव्ही फोडून चोरट्यांनी एलसीडी चोरी केली.

कन्नडमध्ये स्वामी समर्थ सेवा केंद्रात चोरी

हेही वाचा- 'नाणार' विरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

स्वामी समर्थ यांची पितळी मूर्ती चोरट्यांनी केंद्राबाहेर गेट जवळ काढली. मात्र, त्यांना मूर्ती चोरून नेता आली नाही. आठवड्यात शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. स्वामी समर्थ केंद्रातील चोरीची घटना सकाळी ६:३० वाजता दूध विक्रेते यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती आसपासच्या रहिवाशांना दिली.

तीन ते चार वर्षांपूर्वी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानतंर पहिलीच घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी उप निरिक्षक जाधव, पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. गत आठवड्यात तीन दिवसांपूर्वी दत्तनगरमधील दत्त मंदिराची दानपेटी फोडून रक्कम पसार केली होती. तर महामार्गाजवळील मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला होता. तालुक्यातील नागद येथील सेवा केंद्रातील दानपेटी फोडण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:
कन्नड शहरातील हिवरखेडा रोडवर असलेले श्री स्वामी समर्थ केंद्रात सोमवारी दिनांक 2 डिसेंबर मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी चक्क श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक केंद्रातील सीसीटिव्ही फोडले तसेच एलसीडी चोरून नेण्यात आली आणि आश्चर्य म्हणजे स्वामी समर्थ यांची पितळी मूर्ती चोरटयांनी केंद्राबाहेर गेट जवळ काढली मात्र मूर्ती चोरून नेता अली नाही हे विशेष होय. Body:आठवडयात शहरात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या यात एका ठिकाणी चोरट्यांना यश मिळाले नाही. या नतंर स्वामी समर्थ केंद्रात चोरीची घटना सकाळी ६:३० बाजता दूध विक्रेते यांच्या निदर्शनास आल्याने आसपासच्या राहीवाशांना कळवली, या नतंर वाऱ्यासारखी घटनेची माहिती शहरातील सेवेकऱ्यांपर्यंत पोहचली, यानतंर, या समर्थ स्वामीजींच्या आध्यात्म केंद्रातच भर वस्तीत चोरी झाल्याने सर्व सेवेकरी यांच्या कडून या घटनेची लवकरच तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे, सदर सेवा केंद्र २००२ सालापासून बांधकाम सुरुवात करण्यात आले होते तीन ते चार वर्षापुर्वी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले होते, त्यानतंर पहिलीच घटना घडल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.Conclusion:या घटनास्थळी कन्नड शहर पोलीस स्टेशन पोलीस उप निरीक्षक जाधव, पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. गत आठवडयात तीन दिवसा पूर्वी दत्तनगर मधील दत्त मंदीराची दानपेटी फोडून रक्कम पसार केली तर महामार्गाजवळील मोबाईल शॉपी फोडण्याचा पर्यंत अयशस्वी झाला झाला, तालुक्यातील नागद येथील सेवा केंद्रातील दानपेटी फोडण्यात आली. या घटनेमुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.