ETV Bharat / state

औरंगाबादच्या बिडकीनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, मोबाईल शॉपीसह चार दुकाने फोडली

यासह गावातील मिठाई दुकान, इलेक्ट्रिक साहित्याची दुकानासह इतर अजून तीन ते चार ठिकाणी चोरी, आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावकऱ्यांनी ते तपासले असता, चोरटे त्या कॅमऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीनमध्ये मोबाईल शॉपीत चोरी
author img

By

Published : Sep 16, 2019, 2:16 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील बिडकीन तालुक्यातील मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली. चोरटे मोबाईल शॉपीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीनमध्ये मोबाईल शॉपीत चोरी

बिडकीन गावात असलेले विराज मोबाईल शॉपी हे दुकान उघडण्यासाठी चालक आले तेंव्हा दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता, दुकानातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. यासह गावातील मिठाई दुकान, इलेक्ट्रिक साहित्याची दुकानासह इतर अजून तीन ते चार ठिकाणी चोरी, आणि चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मोबाईल शॉपीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावकऱ्यांनी ते तपासले असता, चोरटे त्या कॅमऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

या बाबत नागरिकांनी बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली असता, पोलिसांनी गावात भेट देऊन पाहणी केली. दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने नेमका कोणकोणती वस्तू व किती किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, एकाच रात्री अशा प्रकारे चोरट्यांनी अनेक दुकानांना लक्ष केल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेस बिडकीन परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

Intro:

राविवारी रात्री चोरट्यानी चार दुकाने उचकटून धुमाकूळ घातल्याची घटना
औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन तालुक्यामध्ये आज सकाळी उघडकीस आली आहे यामधील एका मोबाईल शॉपी मध्ये चोरी करीत असताना हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे .पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Body:बिडकीन गावात असलेली विराज मोबाईल शॉपी ही दुकान उघडण्यासाठी चालक जेंव्हा दुकानात आले तेंव्हा दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने आत मध्ये जाऊन पाहिले असता दुकानातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते.दरम्यानच गावातील मिठाई दुकान, इलेक्ट्रिक साहित्याची दुकानेसह इतर अजून तीन ते चार ठिकाणी चोरी, व चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. मोबाईल शॉपी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने गावकऱ्यांनी ते तपासले असता कॅमेरे मध्ये चोरटे चोरी करताना कैद झाले. या बाबत नागरिकांनी बिडकीन पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी गावात भेट देऊन पाहणी केली.दुपारपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने नेमका कोणकोणती वस्तू व किती किमतीचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला आहे हे स्पष्ठ होऊ शकले नाही मात्र एकाच रात्री अशा प्रकारे चोरट्यानि अनेक प्रतिष्ठाने लक्ष केल्याने व्यापारी आणि नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.रात्री च्या वेळेस बिडकीन परिसरात पोलिसांनी गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.