ETV Bharat / state

फनी वादळामुळे मराठवाड्यातील तापमान वाढले - खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर - बंगाल

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ ओडीसा, बंगलमार्गे पूर्वोत्तर राज्यात सरकल्याने त्याच्या तडाख्यातून महाराष्ट्र वाचला.या वादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. असे असले तरी वादळाचा वेग कमी होईल तसे वातावरण पूर्ववत होईल. फनी वादळामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार नाही, असे मत खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले.

खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर
author img

By

Published : May 3, 2019, 8:13 PM IST

औरंगाबाद - फनी वादळामुळे मराठवाड्याचे तापमान वाढल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ आणि ए. पी. जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केले आहे. या वादळामुळेच मराठवाड्यात तापमान पहिल्यांदा नेहमीच्या तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने वाढले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर

औंधकर म्हणाले, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी चक्रीवादळ ओडीशा, बंगलमार्गे पूर्वोत्तर राज्यात सरकल्याने त्याच्या तडाख्यातून महाराष्ट्र वाचला. या वादळाचा कुठलाच परिणाम आता होणार नाही. मात्र, २६ एप्रिलपासून वातावरणात बदल झाला होता. मराठवाड्यात कमाल तापमान ४४ अंशावर तर किमान तापमान ३० अंशांवर पोहोचले होते. हे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा ३ ते ४ अंशाने वाढले होते. मात्र, आता हे वादळ पूर्वेत्तर राज्यांकडे सरकल्याने तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

या वादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. असे असले तरी वादळाचा वेग कमी होईल तसे वातावरण पूर्ववत होईल. फनी वादळामुळे पर्जन्यमानावर परिणाम होणार नाही, असे मतदेखील औंधकर यांनी व्यक्त केले आहे.

Intro:फनी वादळामुळे मराठवाड्याचे तापमान वाढल्याचं मत खगोल शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं. या वादलामुळेच मराठवाड्यात तापमान पहिल्यांदा नेहमीच्या तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने वाढलं असल्याचं मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

Body:या वादळामुळे वातावरणात बदल झाला असला तरी वादळाचा वेग कमी होईल तस वातावरण पूर्ववत होईल, फनी वादळामुळे प्रजन्यमानावर परिणाम होणार नाही असं मत देखील खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केलं.

Conclusion:बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले फनी हे चक्रीवादळ ओडीसा, बंगलमार्गे पूर्वोत्तर राज्यात सारकल्याने, त्याच्या तडाख्यातून महाराष्ट्र वाचला. या वादळाचा कुठलाच परिणाम आता होणार नाही. मात्र 26 एप्रिल पासून वातावरणात बदल झाला होता. मराठवाड्यात कमाल तापमान 44 अंशाच्या वर तर किमान तापमान 30 अंशाच्या घरात पोहचले होते. हे तापमान नेहमीच्या तापमानापेक्षा 3 ते 4 अंशाने वाढलं होत. मात्र या वादळ आता पूर्वेत्तर राज्यांकडे सरकल्याने तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाचा तडाखा जाणवत होता मात्र या वादळाचा पर्जन्यमानवर परिणाम होणार असल्याच मत खगोल शत्रज्ञ आणि एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केलं.
byte - श्रीनिवास औंधकर - खगोल शास्त्रज्ञ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.