ETV Bharat / state

'अल्पवयीन मुलींवरील लैगिंक अत्याचार रोखण्यासाठी पोस्को हा सक्षम कायदा'

अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी पोस्को हा सक्षम कायदा करण्यात आला आहे. गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी अनेक कायदे आहेत. पण अल्पवयीन मुलींवरील लैंगीक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी पोस्को हा सक्षम कायदा करण्यात आला आहे.

पोस्कोच्या माध्यमातून सक्षम कायदा
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:18 PM IST

औरंगाबाद- गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यासाठी अनेक कायदे आहेत. त्याचप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी पोस्को हा सक्षम कायदा करण्यात आला आहे, असे मत राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी औरंगाबादेत व्यक्त केले.

पोस्कोच्या माध्यमातून सक्षम कायदा

सरकारने लहान मुलांच्या हक्कासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्या योजना राज्य सरकारला राबवण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याचेही कानुंगो यांनी सांगितले. रस्त्यावर भीक मागण्यासाठी मुलांचा वापर केला जाऊ नये. ही मुले रस्त्यावर नाही तर घरी पाहिजेत. लहान मुलांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. अशा मुलांना शिक्षण आणि भोजन मिळावे यासाठी उपाय योजना केलेल्या आहेत. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी विविध उपाय केले जात असून, त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या जाणार आहेत. लहान मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी उपाय योजना करत असल्याचे ही प्रियांक कानुंगो यांनी सांगितले.

Intro:अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्याना शिक्षा मिळण्यासाठी अनेक कायदे आहेत त्यात पोस्को हा सक्षम कायदा करण्यात आल्याच राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी सांगितलं.

Body:प्रियांक कानुंगो एका कार्यक्रमासाठी औरंगाबादेत आले होते. सरकारने लहानमुलांच्या हक्कासाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्या योजना राज्य सरकारला राबवण्याचा सूचना देण्यात आल्या असल्याचं प्रियांक कानुंगो यांनी सांगितलं.

Conclusion:रस्त्यावर भीक मागण्यासाठी मुलांचा वापर केला जात नये, ही मुलं रस्त्यावर नाही तर घरी पाहिजेत. लहान मुलांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. अश्या मुलांना शिक्षण आणि भोजन मिळावं यासाठी उपाय योजना केलेल्या आहेत. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी विविध उपाय केले जात असून त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या जाणार असून लहान मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी उपाय योजना करत असल्याचं प्रियांक कानुंगो यांनी औरंगाबादेत सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.