ETV Bharat / state

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिवशाही बस आणि कारचा अपघात

author img

By

Published : Nov 17, 2019, 1:14 PM IST

Updated : Nov 17, 2019, 1:24 PM IST

औरंगाबाद-नांदगाव नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिऊर बंगला येथे रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान नांदगावहून येणाऱ्या शिवशाही बस आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

शिवशाही आणि कारचा अपघात

औरंगाबाद - येथील औरंगाबाद-नांदगाव नाशिक-औरंगाबाद महामार्गावर शिऊर बंगला (ता.वैजापूर) फाट्यावर रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान नांदगावहून येणाऱ्या शिवशाही बस आणि कारचा समोरासमोर अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात प्रवासी कीरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

शिवशाही बस आणि कारचा अपघात

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नांदगाव नाशिककडून येणारी शिवशाही बस औरंगाबादकडे जात असताना विरुध्द दिशेने येणारी स्विफ्ट कारसोबत समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदरील घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पुढील मदतकार्य करुन वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा - ऑटोमोबाईलच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचा माल जळून खाक

हेही वाचा - 'डायमंड कप इंडिया-2019' बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मराठमोळ्या हर्षदाने पटकावले सुवर्णपदक

Intro:नाशिक औरंगाबाद महामार्गावर शिऊर बंगला येथे शिवशाही कारचा अपघात.
रविवार दुपारची घटना,अपघातात प्रवासी कीरकोळ जखमी.

औरंगाबाद-नांदगाव नाशिक औरंगाबाद महामार्गावर शिऊर बंगला (ता.वैजापूर)फाट्यावर दुपारी 12 वाजेच्या दरम्यान नांदगावहून येणा-या शिवशाही बस आणि कारचा समोरासमोर अपघात घडल्याची घटना रविवारी घडली. Body:याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी नांदगाव नाशिककडून येणारी शिवशाही बस औरंगाबादकडे जात असताना विरुध्द दिशेने येणारी स्विफ्ट कारचा समोरासमोर अपघात झाला असून यामध्ये कीरकोळ प्रवासी जखमी झाले आहे.Conclusion:सदरील घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कीरण दांडगे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन पुढील मदतकार्य करुन वाहतूक सुरळीत केली.
Last Updated : Nov 17, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.