ETV Bharat / state

राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात होईल नोंद - शहानवाज हुसेन

author img

By

Published : Apr 16, 2019, 1:27 PM IST

राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात नोंद होईल, अशी टीका भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी केली.

शहानवाज हुसेन

औरंगबाद - ज्या पक्षाचे ९८ टक्के नेते जामिनावर बाहेर आहेत. ते दुसऱ्याला जेलमध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. महात्मा गांधींनी काँग्रेस बरखास्त करण्यास सांगितले होते. पण आता राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष संपवला, अशी इतिहासात नोंद होईल, अशी टीका भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. राफेल प्रकरणी मोदी तुरुंगात जातील असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते या वक्तव्याला त्यांनी उत्तर दिले.

शहानवाज हुसेन पत्रकार परिषदेत बोलताना

शहानवाज हुसेन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडली. राज ठाकरे यांचा उपयोग काँग्रेस राष्ट्रवादीने घ्यावा. नुसते महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यात त्यांना प्रचाराला घेऊन जावे, जे लोक निवडणूक लढवत नाहीत त्यांच्यावर आम्ही बोलून वेळ वाया घालणार नाही, अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली.

राहुल गांधी स्वतः जामिनावर बाहेर आहेत. यावर काँग्रेसने बोलावे, असे ते म्हणाले. कश्मिरमध्ये कलम ३७० लागू आहे. हे कलाम तिथल्या लोकांसाठीच फायदेशीर नाही. हे कलम काढले तर उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती भारताशी संबध तोडू असे अशी धमकी देत आहेत. मात्र, त्यांना माहित आहे 'जिना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहा, असे म्हणत तुम्हाला आमच्या सोबतच रहायचे असल्याचे सांगत भारत मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे ते सांगितले.

Intro:ज्या पक्षाचे ९८ टक्के नेते जामिनावर बाहेर आहेत ते दुसऱ्याला जेल मध्ये टाकण्याची भाषा करत आहेत. राहुल गांधी महात्मा गांधीच स्वप्न पूर्ण करत करतील. महात्मा गांधी यांनी काँग्रेस बरखास्त करावी असं म्हणलं होत इतिहासात नोंद होईल कि राहुल गांधी ने काँग्रेस संपवली. अशी टीका भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. Body:राफेल प्रकरणी मोदी जेल मध्ये जातील असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होत या वक्तव्याला भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी उत्तर दिलय. Conclusion:राहुल गांधी स्वतः जामिनावर बाहेर आहेत हे काँग्रेसने बोलावं. कशिमर मध्ये कलम ३७० लागू आहे. हे कलाम तिथल्या लोकांसाठी फायदेशीर नाही. आम्ही हे कलाम काढलं तर उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुगती सोबत राहणार नाही असं म्हणतात मात्र त्यांना माहित आहे जिना यहा मरणा यहा हिसके सीवा जाणा कहा असं म्हणत तुम्हाला आमच्या सोबतच रहायचं असल्याचं सांगत भारत मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचं सांगितलं. राज ठाकरे यांचा उपयोग काँग्रेस राष्ट्रवादीने घ्यावा नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात इतर राज्यात त्यांना प्रचाराला घेऊन जावं, जे लोक निवडणूक लढवत नाहीत त्यांच्यावर आम्ही बोलून वेळ वाया घालणार नाही अशी टीका देखील भाजप प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केली. शहानवाज हुसेन लोकसभा निवडुकीच्या प्रचारासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले परिषदेत त्यांनी विविध विषयांवर पक्षाची भूमिका मांडली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.