ETV Bharat / state

पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकाचा जागीच मृत्यू - aurangabad road accidents

पैठण-औरंगाबाद रस्त्यावर चारचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये बाळासाहेब डाके त्यांची पत्नी अंबिका डाके आणि सुमन नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

severe accident on paithan-aurangabad highway; 3 killed
पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकजण जागीच ठार
author img

By

Published : Jan 9, 2020, 12:07 PM IST

Updated : Jan 9, 2020, 3:48 PM IST

औरंगाबाद : पैठण-औरंगाबाद रस्त्यावर चारचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये बाळासाहेब डाके त्यांची पत्नी अंबिका डाके आणि सासू सुमन नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील सर्वजण नगरच्या शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील रहिवासी आहेत. शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

पैठण-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह एकाचा जागीच मृत्यू

बाळासाहेब व त्यांच्या पत्नी आणि सासूसह औरंगाबाद ते कांचनवाडी येथे बराळे स्पिटलला पत्नीच्या उपचारासाठी निघाले होते. सुमारे सव्वाचारच्या दरम्यान औरंगाबाद-पैठण रस्त्यावर ईसारवाडी येथे मालवाहू ट्रक व त्यांच्या चारचाकीची जोरदार धडक झाली.

ट्रकला सोलापूर महामार्गावरुन औरंगाबादला जायचे होते. परंतु, हा ट्रकचालक रस्ता चुकला. सोलापूर महामार्गाऐवजी पैठण-शेवगाव रस्त्यावर आल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Intro:Body:

औरंगाबाद - औरंगाबाद पैठण रस्त्यावर अपघात, कार आणि ट्रकचा झाला अपघात, अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू, गाडीतील सर्व

अहमदनगर जिल्हाच्या शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील रहिवाशी. आज सकाळी सव्वाचारच्या सुमारास झाला अपघात. या अपघातात बाळासाहेब डाके त्यांची पत्नी अंबिका ढाके आणि सुमन नरवडे यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन साठी त्यांचे मृतदेह पैठण येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

Conclusion:
Last Updated : Jan 9, 2020, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.