ETV Bharat / state

चारा छावणीच्या माध्यमातून घोटाळा केला तर सहन करणार नाही- सदाभाऊ खोत

या आगोदर चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार आहोत आणि गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

author img

By

Published : May 16, 2019, 3:26 AM IST

सदाभाऊ खोत

औरंगाबाद- चारा छावणीमध्ये घोटाळा केला तर खपवून घेताला जाणार नाही. घोटाळा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करु. मग तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई केली जाईल असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी ते जिल्ह्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

सदाभाऊ खोत

यावेळी खोत यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर लासूर भाागतील दुष्काळाची पहाणी केली आणि काही चारा छावणींना भेटीही दिल्या देत शेतकऱ्यांशी संवादही साधला. पुढे बोलताना खोत म्हणाले की, या आगोदर चारा छावणीत ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्याडून पुर्ण पैसे वसूल करणार आहोत आणि गरज पडल्यास त्यांची मालमत्ताही गोठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळी दौऱ्यादरम्यान खोत यांच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांब्यावरुन चर्चांना उधाण आले होते. मात्र, आपण फक्त त्या हॉटेलमध्ये आंघोळीला गेलो असल्याचे स्पष्टीकरण खोत यांनी दिले आहे. तरी माझ्याकडून ही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Intro:चारा छावणीमध्ये घोटाळा करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादेत दिली. शिवाय जे घोटाळे केले आहेत, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार आणि गरज पडल्यास प्रसंगी त्यांची मालमत्ता गोठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापुढे चार छावणीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

Body:औरंगाबादमध्ये आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील काही चारा छावणीला भेटीही दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत सवांद साधला. Conclusion:सुद्धा भीषण दुष्काळ आहे या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत औरंगाबादेत आले होते यावेळी त्यांनी गंगापूर वैजापूर लासुर या भागांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला दुष्काळी दौरा असला तरी सदाभाऊ खोत यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांब्यावरून चर्चांना उधाण आले होते मात्र, त्यावर खोतांनी स्पष्टीकरण दिलंय. मी फक्त अंघोळीला गेलो होतो. ही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.

BYTE: सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.