ETV Bharat / state

Physical Abused with Two Minor Girls : वाळूज परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार - physical abused aurangabad latest news

बजाजनगर येथे काही दिवसांपूर्वी मुलीची बंद पडलेली दुचाकी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी अरविंद सदावर्तेने याने 15 वर्षीय तरुणीशी शाररिक संबंध ठेवले. त्याचे मोबाईल चित्रकारण करत मुलीला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केले. ( Physical Abused with two minor girls )

Physical Abused with Two Minor Girls
दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार
author img

By

Published : Dec 30, 2021, 3:10 AM IST

Updated : Dec 30, 2021, 4:34 AM IST

औरंगाबाद - वाळूज परिसरात एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे समाजात मुलींच्या सुरक्षातीते बाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा झाला आहे.

बजाज नगर येथे 15 वर्षीय मुलीवर अत्याचार -

बजाजनगर येथे काही दिवसांपूर्वी मुलीची बंद पडलेली दुचाकी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी अरविंद सदावर्तेने याने 15 वर्षीय तरुणीशी शाररिक संबंध ठेवले. त्याचे मोबाईल चित्रकारण करत मुलीला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केले. ही बाब घरी कळताच त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून आरोपी अरविंद सदावर्तेला पोलिसांनी अटक केली आहे..

हेही वाचा - Yashomati Thakur Resolution 2022 : 'सावित्री दिसे घरोघरी, ज्योतिबाचा शोध जारी'

दोन वर्षीय मुलीवर अत्याचार -

रांजणगाव जवळ पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना तेलंगणा येथील मात्र सध्या रांजणगाव मध्ये राहणाऱ्या परप्रांतीय तुकाराम जाधव याने 6 वर्षीय मुलीला घरात नेले. तिच्यावर अत्याचार केला. लहान मुलाने आरडाओरड केली, तो आवाज ऐकून मुलीची आई धावली. घरातून आवाज येत होता, त्यावेळी मुलीच्या आईने स्थानिकांच्या मदतीने दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. आरोपीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी 45 वर्षीय तुकाराम जाधव याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

Last Updated : Dec 30, 2021, 4:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.