औरंगाबाद - औरंगाबादमध्ये वाळुंज परिसरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमिनाथ आंनदा राठोड असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी आरोपी भारत राजू गडवेला याला एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. फक्त १० रुपयांच्या वादातून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)