ETV Bharat / state

कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फूट दरीत कोसळली; एक ठार, एक गंभीर - कन्नड-चाळीसगाव घाट कार दरीत कोसळी

चाळीसगाव पोलीस व वाहतूक पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला असून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.

कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फुट दरीत कोसळी
कन्नड-चाळीसगाव घाटात कार 200 फुट दरीत कोसळी
author img

By

Published : Jan 31, 2020, 7:39 PM IST

Updated : Jan 31, 2020, 11:39 PM IST

औरंगाबाद - कन्नड-चाळीसगाव घाटातील म्हसोबाजवळ जळगावहून येणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने 200 फूट दरीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

कन्नड-चाळीसगाव घाटात कार दरीत कोसळी

हेही वाचा - व्हिडिओ : मसूरीच्या घाटात चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक

संजय सतनारायण शर्मा, असे मृताचे नाव आहे. ते जळगाव येथील रहिवासी होते. चाळीसगाव पोलीस व वाहतूक पोलिसांनी दरीतून मृतदेह बाहेर काढला असून जखमी व्यक्तीला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. त्यानंतर उशिरा घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली

Intro: कन्नड़-चाळीसगाव घाटातील म्हसोबा जवळ जळगाव हुन येणारी कार चालकाचे निंयत्रण सोटल्याने 200 फुट दरीत कोसळी. ही कार दरित कोसळ्याने कार चेगरा झाली आहे. या कार मधे 2 जन होते त्यात 1 जन ठार झाला असून 1 जन गंभीर जख्मी झाला आहे. चाळीसगाव पोलिस व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 200 फुट खालुन मृत देह वर आणले व जख्मीस चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविन्यात आले आहे. या अपघातामुळे पूर्ण पने वाहतूक कोंडमंडली आहे. अपघात एवढा मोठा होता की मृत देहा ला अक्षरशा चादरीत गुंढाळुन आणले.Body: कन्नड़-चाळीसगाव घाटातील म्हसोबा जवळ जळगाव हुन येणारी कार चालकाचे निंयत्रण सोटल्याने 200 फुट दरीत कोसळी. ही कार दरित कोसळ्याने कार चेगरा झाली आहे. या कार मधे 2 जन होते त्यात 1 जन ठार झाला असून 1 जन गंभीर जख्मी झाला आहे. चाळीसगाव पोलिस व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 200 फुट खालुन मृत देह वर आणले व जख्मीस चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविन्यात आले आहे. या अपघातामुळे पूर्ण पने वाहतूक कोंडमंडली आहे. अपघात एवढा मोठा होता की मृत देहा ला अक्षरशा चादरीत गुंढाळुन आणले.Conclusion: कन्नड़-चाळीसगाव घाटातील म्हसोबा जवळ जळगाव हुन येणारी कार चालकाचे निंयत्रण सोटल्याने 200 फुट दरीत कोसळी. ही कार दरित कोसळ्याने कार चेगरा झाली आहे. या कार मधे 2 जन होते त्यात 1 जन ठार झाला असून 1 जन गंभीर जख्मी झाला आहे. चाळीसगाव पोलिस व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 200 फुट खालुन मृत देह वर आणले व जख्मीस चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविन्यात आले आहे. या अपघातामुळे पूर्ण पने वाहतूक कोंडमंडली आहे. अपघात एवढा मोठा होता की मृत देहा ला अक्षरशा चादरीत गुंढाळुन आणले.
Last Updated : Jan 31, 2020, 11:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.