ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये सहा वाहनांचा विचित्र अपघात; रिक्षा चालक जखमी - मोंढा नाका उड्डाणपुल

मोंढा नाका उड्डाणपुलावर आकाशवाणी कडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सहा वाहनांमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात एक रिक्षाचालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत झाली.

सहा वाहनांच्या विचित्र अपघातात एक जखमी
author img

By

Published : Aug 12, 2019, 8:14 PM IST

औरंगाबाद - मोंढा नाका उड्डाणपुलावर आकाशवाणीकडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सहा वाहनांमध्ये सोमवारी दुपारी विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.

आकाशवाणी ते क्रांती चौक रस्त्यावरील मोंढा नाका उड्डाण पुलावरून सहा वाहने एकाच लेनमधून जात होती. यावेळी समोरच्या गाड्यांनी ब्रेक लावल्याने मागे असणाऱ्या रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा शेजारच्या गाडीवर धडकली. या अपघातात रिक्षाची समोरची काच फुटल्याने चालक जखमी झाला आहे. तर इतर पाच वाहनेही एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर रिक्षाचालकावर प्रथमोपचार केरण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ग्रस्त वाहनचालकांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देत त्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Intro:मोंढा नाका उड्डाणपुलावर आकाशवाणी कडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या सहा वाहनांमध्ये दुपारी झालेल्या विचित्र अपघातात रिक्षाचालक जखमी झाला या घटनेनंतर काही काळ तरी थांबलेली वाहने वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नानंतर मोकळी करण्यात आली

Body:आकाशवाणी कडून क्रांती चौकाकडे जाणारी वाहने मोंढा नाका उड्डाणपुलावर समोर दोन स्विफ्ट कार रिक्षा रुग्णवाहिका कार आणि अन्य वाहने हे एकाच लेन वरून वेगाने जात होते यावेळी वेगातील समोरच्या दोन कारणे ब्रेक लावल्याने कार मागील रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटले आणि रिक्षा सहकार वर धडकला या अपघातात रिक्षाची समोरची काच निखळले आणि चालक जखमी झाला यावेळी दीक्षा मागे असलेल्या रुग्णवाहिका चालकाने गाडीवर नियंत्रण लावल्याने त्याच्या मागे असलेली त्यांना जाऊन भिडली या अपघातानंतर समोरच्या घटनास्थळाहून पसार झालेल्या मोठे नुकसान झाले आणि जखमी झाला उर्वरित वाहनांचे नुकसान झाले नाही अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी रिक्षाचालकांवर प्रथमोपचार केले या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील अपघात ग्रस्त वाहनचालकांना पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला देत त्यांच्याकडून मार्ग मोकळा करून घेतलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.