ETV Bharat / state

सोलापूर-धुळे महामार्गावर कारची झाडाला धडक; युवक जागीच ठार, दोघे किरकोळ जखमी

अवेस अकबर रंगरेज (वय-18 रा सिद्दीकी चौक, कन्नड) असे मृत युवकाचे नाव आहे.

author img

By

Published : Jul 15, 2019, 4:42 PM IST

औरंगाबाद

औरंगाबाद - परभणीहून कन्नडकडे जाणाऱ्या कारने पहाटे चार वाजता सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील खुलताबादजवळ हिमरू शोरूमच्या शेजारील झाडाला जोरदार धडक दिली. यात कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. अवेस अकबर रंगरेज (वय-18 रा सिद्दीकी चौक, कन्नड) असे मृत युवकाचे नाव आहे.

कन्नडमधील सिद्दीक चौक येथील राहणारे अवेस अकबर रंगरेज, वसीम अकबर रंगरेज, अरबाज अफजल रंगरेज हे खासगी कामानिमित्त कारने (क्र. एमएच.20 डीव्ही. 0886) परभणी येथे गेले होते. परत कन्नडकडे येत असताना खुलताबाद - औरंगाबाद रोडवरील हिमरू शोरूमजवळील झाडाला पहाटे चार वाजता जोरदार धडक दिली. कारचालकाशेजारी बसलेला अवेस अकबर रंगरेज याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृत अवेस रंगरेज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

Intro:
परभणीहून कन्नडकडे जाणा-या कारनेे पहाटे चार वाजता सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग रोडवरील खुलताबाद जवळ हिमरू शोरूम जवळील झाडाला जोरदार धडक दिल्याने कारमधील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोनजण सुखरूप आहे.
अवेस अकबर रंगरेज वय-18 (रा सिद्दीकी चौक, कन्नड) असे मृत युवकाचे नाव आहे.

Body:
कन्नड मधील सिद्दीक चौक येथील राहणारे अवेस अकबर रंगरेज वय 18, वसीम अकबर रंगरेज, अरबाज अफजल रंगरेज हे खाजगी कामानिमित्त कार क्रं. एम.एच.20 डी.व्ही. 0886 मध्ये परभणी येथे गेले होते.परत येत कन्नडकडे येत असतांना खुुुुलताबाद - औरंगाबाद रोडवक मुगल हिमरू शोरूमजवळील झाडाला पहाटे चार वाजता जोरदार धडक दिल्याने कारचालका शेजारी बसलेला अवेस अकबर रंगरेज याचा जागीच मृत्यू झाला ‍‍. तर इतर दोनजण सुखरूप असून घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करून मयत अवेस रंगरेज याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.