ETV Bharat / state

औरंगाबादेत नवे 341 कोरोनाबाधित, एकूण रुग्णांची संख्या 15 हजारांवर - aurangabad corona news

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नवे 341 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 14 हजार 894 झाली आहे.

औरंगाबाद कोरोना वृत्त
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नवे 341 नवे रुग्ण सापडले आहेत.
author img

By

Published : Aug 4, 2020, 9:45 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून नवे 341 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 894 झाली आहे. आजपर्यंत एकूण 487 जणांचा मृत्यू झालाय, तर 3 हजार 178 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

सोमवारी दिवसभरात 328 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा हद्दीतील 156 तर ग्रामीण 172 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 11 हजार 229 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. सकाळी नव्या रुग्णांची आकडेवारी कमी असताना दुपारनंतर 250 कोरोनाबाधितांची भर पडली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 59, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास 71 आणि ग्रामीण भागात 70 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सायंकाळी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. घाटीत रामनसपू येथील 45 वर्षीय महिलेचा कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूणसंख्या 487 झाली आहे.

सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालात रुग्णांमध्ये ग्रामीण भागात 79 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात औरंगाबाद (6), फुलंब्री (3), गंगापूर (18), खुलताबाद (7), सिल्लोड (6), वैजापूर (22), पैठण (9) प्रशांत नगर, सिल्लोड (1), त्र्यंबक चौक, बजाज नगर (1), खदगाव (1), जरंडी, सोयगाव (1), आडगाव, फुलंब्री (1), शिव नगर, कन्नड (1), भांबरवाडी, कन्नड (1), नेहरु चौक, पैठण (1) तर शहरात येणाऱ्या मुख्य प्रवेश मार्गांवर 59 रुग्ण आढळून आले ज्यामध्ये गंगापूर (2), हर्सूल (1), छावणी (1), गारखेडा परिसर (2), एन सात (2), गरम पाणी (3), बौद्धवाडा, चिकलठाणा (2), भवानी नगर, वाळूज (2), लक्ष्मी अग्नी कंपनी वाळूज (13), पोरगांव (1), गारखेडा (1), बौद्ध नगर (1), अबरार कॉलनी (1), शहा नगर (1), जवाहर नगर पो. स्टे मागे (1), संत ज्ञानेश्वर नगर (1), नवजीवन कॉलनी (1), चितेगाव (1), खोजेवाडी, गंगापूर (2), जेऊर, कन्नड (1), सासेगाव (1), सिल्क मिल्क कॉलनी (1), शेंद्रा (3), छत्रपती नगर (2), कामगार कॉलनी (1), म्हाडा कॉलनी (1), एन सहा (2), कन्नड (1), पिंपरी राजा (1), वाळूज (1), सातारा परिसर (1), शिवाजी नगर (4) रुग्णांचा समावेश आहेत तर मनपा हद्दीत 41 नवे रुग्ण आढळून आले ज्यामध्ये विशाल नगर (1), उल्कानगरी (1), जवाहर कॉलनी (6), बन्सीलाल नगर (2), बाजीप्रभू चौक, गजानन नगर (1), सुराणा नगर (1), वेदांत नगर (4), सिडको (1), मयूर नगर, हडको (1), स्वामी विवेकानंद नगर, हडको (1), राहुल नगर (1), विष्णू नगर (1), आदर्श कॉलनी (2), सरस्वती कॉलनी (1), पांडुरंग नगर (1), मुकुंदवाडी (1), अन्य (6), जालन नगर (1), एनआरएच (1), बेगमपुरा (1),एन सात, सिडको (1), मिल कॉर्नर (2), स्वामी विवेकानंद नगर (1), मोमिनपुरा (2) रुग्णांचा समावेश आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.