ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचे १०२ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ३,३४० वर

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस शेकड्याने वाढत आहे. आज १०२ नव्या रुग्णांनी नोंद करण्यात आली आहे.

aurangabad
औरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 20, 2020, 1:04 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात शनिवारी सकाळी १०२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३,३४० झाली आहे. यापैकी १,७८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १,३८० रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात नवजीवन कॉलनी (१), गरम पाणी (१), पडेगाव (१), जाधववाडी (२), राजाबाजार (१), एन नऊ हडको (१), ठाकरे नगर (१), बजाज नगर (१), एन सहा (१), शिवाजी नगर (१), नागेश्वरवाडी (३), शिवशंकर कॉलनी (२), गजानन नगर (२), छत्रपती नगर (१), दर्गा रोड (१), एकता नगर, हर्सुल (१), हनुमान नगर (१), सुरेवाडी (३), टीव्ही सेंटर (१), एन आठ सिडको (१), श्रद्धा कॉलनी (१), एन सहा (१), सिंहगड कॉलनी (१), आयोध्या नगर (१), बायजीपुरा (३), कोतवालपुरा (१), नारळीबाग (१), अंबिका नगर, मुकुंदवाडी (४), गल्ली नंबर दोन पुंडलिक नगर (१), समता नगर(१), सिंधी कॉलनी (१), बजाज नगर (१), जुना मोंढा, भवानी नगर (१), जयसिंगपुरा (2), सिडको एन अकरा (१), नेहरू नगर (१), कटकट गेट (१), न्यू हनुमान नगर (१), विजय नगर (१), नक्षत्रवाडी (१), भाग्य नगर (४), शिवाजी नगर (१), पदमपुरा (१), उत्तम नगर (२), खोकडपुरा (२), टिळक नगर (१), पिसादेवी (१), बीड बायपास (२), सखी नगर (३), जिल्हा परिषद परिसर (१), सारा गौरव बजाज नगर (३), सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर (६), पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर (४), जय भवानी चौक, बजाज नगर (१), चिंचवन कॉलनी, बजाज नगर (३), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (१), दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर (१), देवगिरी मार्केट जवळ बजाज नगर (२), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), मांडकी (१), पळशी (५), जय हिंद नगरी, पिसादेवी (१), कन्नड (१), मातोश्री नगर, औरंगाबाद (१) या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये ४७ स्त्री व ५५ पुरुषांचा समावेश आहेत.

शहरातील एका खासगी रुग्णालयात १९ जूनला रात्री मंजुरपुऱ्यातील 59 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत १३१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४७, मिनी घाटीमध्ये १ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.