ETV Bharat / state

औरंगाबादेत ९३ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या २,९१८ वर

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २,९१८ झाली आहे. जिल्ह्यात आज नवे ९३ रुग्ण आढळले आहेत. तर आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट औरंगाबाद
कोरोना अपडेट औरंगाबाद
author img

By

Published : Jun 16, 2020, 4:15 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २,९१८ झाली आहे. यापैकी १,५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १५८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १,२११ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात मुकुंदवाडी (१), कैसर कॉलनी (१), बेगमपुरा (२), चेलीपुरा (१), उस्मानपुरा (१), रेहमानिया कॉलनी (१), ईटखेडा (२), चिखलठाणा (४), वैजापुर (१), गारखेडा परिसर (४), खोकडपुरा (१), न्यु विशाल नगर (१), बायजीपुरा (१), आंबेडकर नगर (२), बंजारा कॉलनी (२), एस.टी. कॉलनी (१), एन-9 सिडको (३), पुंडलिक नगर (३), छत्रपती नगर (२), जिन्सी राजा बाजार (२), शहानुरवाडी (११), जवाहर कॉलनी (११), जालान नगर (१), वडजे रेसिडेन्सी (१), सिल्क मिल कॉलनी (१), शिवाजीनगर (२), रोजा बाग दिल्ली गेट (२), बन्सीलाल नगर (१), बालाजी नगर (१), भाग्यनगर (३), कोहिनुर कॉलनी (१),एन-11 सिडको (३), जयभवानी नगर (१), गादीया विहार (२), दिवानदेवडी (१), सिडको (१), वाहेगाव (१), एन-11, टिव्ही सेंटर (१), शांतीपुरा, छावणी (१), रहिम नगर (१), प्रकाश नगर (१), बुध्द नगर (१), हडको, टिव्ही सेंटर (१), सुधाकर नगर (१), न्यु हनुमान नगर (१),दुधड (१), कानडगांव, ता. कन्नड (१), देवगांव रंगारी (१),लक्ष्मीनगर (१), वाळुज (१) येथील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 54 पुरूष आणि 39 महिला रुग्ण आहेत.

घाटी रुग्णालयात औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या एन सहा सिडकोतील ९० वर्षीय महिलेचा, मंसुरी कॉलनीतील ६० वर्षीय पुरूषाचा, रोशन गेट येथील ५६ वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील ७० वर्षीय महिला आणि बायजीपुऱ्यातील ७६ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील खासगी रुग्णालयात बारी कॉलनी, रहीम नगरातील ४० वर्षीय महिला, असेफिया कॉलनीतील ४७ वर्षीय पुरूष रुग्णाचा आणि जुना बाजार येथील ६४ वर्षीय पुरूषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ११६, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४१, जिल्हा रुग्णालयात १ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण १५८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.