ETV Bharat / state

शेवटपर्यंत काम करणारा नेता हरपला - खासदार खैरे - दिवंगत मनोहर पर्रिकर

औरंगाबाद नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होत. सैन्याच्या ताब्यात असलेली जमीन अधिग्रहण करणे गरजेचे होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी ती वाट मोकळी करून दिल्याची आठवण खासदार खैरे यांनी करून दिली.

खासदार चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Mar 18, 2019, 9:37 PM IST

औरंगाबाद - खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना जुन्या उजाळा देण्यात आला. मराठवाडा ऑटो क्लस्टरच्यानिमित्ताने मनोहर पर्रिकर औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांनी शहरातील उद्योगांची क्षमता ओळखली होती, असे ते म्हणाले. तसेच साधा, सरळ, शेवटपर्यंत काम करणारा माणूस गेल्याने अतिशय दुःख होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

औरंगाबाद शहर पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीसाठी परिचित आहे. क्लस्टरच्या आवारात असलेल्या प्रदर्शनात त्यांना औरंगाबाद येथील उद्योगांच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या माध्यमातून औरंगाबाद येथील उद्योगांची क्षमता ओळखली होती. आधी येथील अभियांत्रिकी उत्पादनांचा विचार करावा, असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं होते. औरंगाबाद येथील कंपन्यांना त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक फायदा झाला होता. संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या प्रक्रिया सोप्या करत आणि संरक्षण मंत्रालयाची निविदा प्रक्रिया, सशस्त्र दलांच्या उत्पादनांची माहिती या कार्यकाळात सहज उपलब्ध झाल्याने औरंगाबाद येथील कंपन्यांना संरक्षण क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याची संधी मिळाली होती. एवढेच नाही तर औरंगाबाद नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले होत. सैन्याच्या ताब्यात असलेली जमीन अधिग्रहण करणे गरजेचे होते. त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी ती वाट मोकळी करून दिल्याची आठवण खासदार खैरे यांनी करून दिली.

Intro:स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचं औरंगाबाद सी एक वेगळंच नातं होतं 2015 मध्ये मराठवाडा ऑटो क्लस्टर उद्घाटनाच्या निमित्ताने ते औरंगाबाद झाले होते. त्यावेळेस उद्योजकांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं अशी भावना औरंगाबादच्या उद्योजकांची आहे.

Body:मेक इन इंडिया मोहिमेच्या माध्यमातून देशा साठी लागणारी युद्धसामग्री ही भारतात बनवण्याचा प्रयत्न असल्याचं मनोहर पर्रीकर यांनी औरंगाबादेत सांगितलं होतं. यापुढे युद्धासाठी लागणाऱ्या सामुग्री ते 70 टक्के भाग आता आपल्या देशात तयार होतील असं त्यांनी सांगितलं होतं.

Conclusion:मराठवाडा ऑटो क्लस्टर च्या निमित्ताने मनोहर पर्रिकर औरंगाबादला आले होते. त्यावेळेस ते देशाचे संरक्षणमंत्री होते. औरंगाबादच्या औद्योगिक बलस्थानांची ओळख त्यांनी या भेटीत झाली होती. औरंगाबाद शहर पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीसाठी परिचित आहे. ऑटो उद्योगांसाठी आपल्या हक्काची प्रयोगशाळा अस्तित्वात आलेल्या मराठवाडा ऑटो क्लस्टर च्या उद्घाटनासाठी ते जुलै 2015 मध्ये औरंगाबादेत आले होते. यानिमित्ताने क्लस्टर च्या आवारात असलेल्या प्रदर्शनात त्यांना औरंगाबाद येथील उद्योगांच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली होती. त्यांनी या माध्यमातून औरंगाबाद येथील उद्योगांची क्षमता ओळखली होती आधी येथील अभियांत्रिकी उत्पादनांचा विचार करावा असे मत देखील त्यांनी व्यक्त केलं होतं. औरंगाबाद येथील कंपन्यांना त्यांच्या कार्यकाळात सर्व अधिक फायदा झाला होता. संरक्षण सामग्री खरेदी करण्याच्या प्रक्रिया सोपे करत आणि संरक्षण मंत्रालयाची निविदा प्रक्रिया सशस्त्र दलांच्या उत्पादनांची माहिती या कार्यकाळात सहज उपलब्ध झाल्याने, औरंगाबाद येथील कंपन्यांना संरक्षण क्षेत्रातील उत्पादने तयार करण्याची संधी मिळाली होती. इतकंच नाही तर औरंगाबाद नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण हे वाढत होतं, सैन्याच्या ताब्यात असलेली जमीन अधिग्रहण करणं गरजेचं होतं त्या वेळेस मनोहर पर्रीकर यांनी ती वाट मोकळी करून दिल्याची आठवण औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी करून दिली. मनोहर पर्रीकर सरळ साधा आणि सोपा माणूस असा ते शेवटपर्यंत कामच करत राहिले त्यांच्या जाण्याने आपल्याला खूप दुःख होत असल्याची भावना खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.

byte - चंद्रकांत खैरे - औरंगाबाद खासदार

feed on FTP
slug -
mh_aur_1_18mar_parrikar_vis & byte
(उदघाटन प्रसंगी त्यांनी केलेलं भाषण आणि स्टॉक vis पण टाकलेले आहेत)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.