औरंगाबाद - भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मुलीचा विवाह नुकताच लासूर येथे पार पडला. या लग्नात वधुपिता प्रशांत बंब यांनी एका गितावर ताल धरत नृत्य करून उपस्थितांना थक्क केले. मुलीच्या लग्नात एका पित्याचे हे घरगुती रुप सगळ्यांना भावणारे ठरले. आमदार बंब यांचा नृत्यचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा- दोन वर्षीय चिमुकल्याचा खेळताना पाण्याच्या हौदात पडून मृत्यू