ETV Bharat / state

Abdul Sattar on Sena BJP Alliance : नितीन गडकरीच सेना-भाजप युती पूल बंधू शकतात - राज्यमंत्री अब्दुल सत्तार - राज्यमंत्री अब्दुल सत्तार

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले, रस्ते कसे बांधायचे आणि पूल कसे उभारायचे हे गडकरी यांना चांगलेच माहिती आहे. कधी कोणता पूल बांधण्याचा यांचा ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे सेना-भाजपमधील पूल तेच बांधू शकतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जर युतीबाबत बोलणी केली ( Abdul Sattar on Sena BJP Alliance ), तर निश्‍चितच मार्ग निघू शकतो. याबाबत सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेतील.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार
राज्यमंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Jan 4, 2022, 6:59 PM IST

औरंगाबाद - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्ली येथे केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चांगलंच वादळ निर्माण झाला आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे पूल बांधण्यात सक्षम आहेत, कुठे कसा पूल बांधायचा त्यांना माहिती आहे. त्यामुळे सेना-भाजपमधला पूल तेच बांधू शकतात, असे विधान त्यांनी दिल्लीत ( Abdul Sattar on Sena BJP Alliance ) केले.

युतीबाबत निर्णय उद्धव ठाकरे घेतील

औरंगाबाद-जळगाव महामार्ग विषयी अडचणी सोडण्याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत भेट ( Abdul Sattar Nitin Gadkari Meet ) घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी गडकरी यांची स्तुती केली. रस्ते कसे बांधायचे आणि पूल कसे उभारायचे हे गडकरी यांना चांगलेच माहिती आहे. कधी कोणता पूल बांधण्याचा यांचा ज्ञान त्यांना आहे. त्यामुळे सेना-भाजपमधील पूल तेच बांधू शकतात. त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जर युतीबाबत बोलणी केली ( Abdul Sattar on Sena BJP Alliance ), तर निश्‍चितच मार्ग निघू शकतो. याबाबत सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरेच घेतील, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

रश्मी ठाकरे ठरू शकतात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती चांगली नसल्याने ते आराम करत आहेत. त्यावर राज्यात विरोधक जोरदार टीका करत आहेत. त्यातच भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) किंवा राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी द्यावी, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भविष्यात जर रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) किंवा आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) या दोघांपैकी कोणाला जर जबाबदारी दिली, तर त्यांना कोणीही नकार देणार नाही, असे वक्तव्य दिल्लीत केले.

हेही वाचा - Raosaheb Danve on CM : 'मुख्यमंत्री आजारी असतील तर एकनाथ शिंदे किंवा राष्ट्रवादीला संधी द्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.