ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील मुंडवाडी येथील एका व्यक्तीचा शिवना नदीत बुडून मृत्यू - औरंगाबाद

कन्नड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडवाड गावाजवळील शिवना नदी पात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बाबूलाल हरिचंद्र वाघ (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

aurangabad
बाबूलाल हरिचंद्र वाघ
author img

By

Published : Dec 12, 2019, 3:56 PM IST

औरंगाबाद - कन्नड शहरापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंडवाड गावाजवळील शिवना नदी पात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बाबूलाल हरिचंद्र वाघ (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

गावकऱ्यांना शिवना नदी पात्रात बाबूलाल वाघ यांचा देह तरंगताना आढळला होता. याबाबत गावकऱ्यांनी कन्नड शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बलभीम रावत व पोलीस कॉन्स्टेबल बोंद्रे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व बाबूलाल वाघ यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व्ही.एल. सुरडकर यांनी बाबूलाल यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व्ही.एल.सुरडकर यांच्या तक्रारीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हुसेनखान पठाण करीत आहे.

हेही वाचा- 'या' कारणामुळे राज्यात औरंगाबादकर भरत आहेत सर्वाधिक पाणीपट्टी!

Intro:कन्नड़ तालुक्यातील मुड़वाडी येथील शिवना नदीच्या पात्रात बाबूलाल हरिचंद वाघ वय 55 वर्ष या इसमाचा मृत देह आढळून आला आहे.
Body:अधिक माहिती अशी की कन्नड़ शहरापासून 5 किलो मीटर अंतरावर असलेले मुंडवाड़ी गावाजवळ शिवना नदीच् पात्र आहे,त्या नदी पात्रात एक व्यक्तीचा मृत देह तरंगताना गावकऱ्यांना दिसला, मृत देह उलटा तरंगत असल्यामुळे मृताची ओळख पटत नव्हती, गावकऱ्यानी कन्नड़ शहर पोलिसांना यांची माहिती दिल्या नतर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बलभीम रावत व पोलिस कॉन्स्टेबल बोंद्रे है घटना स्थळी जाऊन पंचनामा करुण सदर व्यक्तीला कन्नड़ ग्रामीण रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय अधिकारी व्ही.एल. सुरडकर यांनी मृत घोषित केले.
Conclusion:
ग्रामीण रुग्नाल्याचे वैद्यकीय अधिकारी व्ही.एल.सुरडकर यांचा फिर्यादिवरुन आकस्मित मृत्यु ची नोंद कन्नड़ शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल हुसेनखान पठाण करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.