ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द येथे 23 वर्षीय युवकाची आत्महत्या - युवकाची आत्महत्या

पळशी खुर्द येथील गजानन भाऊसाहेब वाघ (२३) युवकाने रात्री स्वतःच्या शेतातील गट क्रमांक ११६ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

aurangabad
युवकाची आत्महत्या
author img

By

Published : Dec 13, 2019, 10:44 AM IST

औरगांबाद - कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द येथील गजानन भाऊसाहेब वाघ (२३) युवकाने रात्री स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन वाघ गुरुवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याने घरातील नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेतातील विहिरीजवळ त्याचा मोबाईल आढळल्याने नातेवाईकांनी पोलीस पाटील रामकृष्ण नारायण वाघ यांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील वाघ यांनी सदर माहिती पिशोर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सदर युवकाचा मृतदेह विहिरीच्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. नंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. तेथील डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.

हेही वाचा - मोकाट कुत्र्यांचा कन्नडमध्ये सुळसुळाट; आरोग्य सभापतींनाच कुत्र्याने केले जखमी

या घटनेप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पिशोर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - औरंगाबादेत शिवसेनेतर्फे ७ ठिकाणी 10 रुपयात जेवण

Intro:
कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द येथील  गजानन भाऊसाहेब वाघ (वय२३)  युवकाने रात्री  स्वतःच्या शेतातील गट क्रमांक ११६ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या  केली  ही घटना सकाळी उघडकीस आली.Body: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन वाघ रात्रीपासून घरातून गायब असल्याने घरातील नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता शेतातील विहिरीजवळ मोबाईल आढळल्याने नातेवाईकांनी पोलीस पाटील रामकृष्ण नारायण वाघ यांना याबाबतची माहिती मिळताच पोलीस पाटील वाघ यांनी संपूर्ण माहिती पिशोर पोलिसांना दिली़ पिशोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीच्या वर काढून घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी करंजखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला व तेथिल डॉक्टरांनी उतर्णीय तपासणी करून मुत्युदेह नातेवाहिकांना दिला पळशी खुर्द येथे भाऊसाहेब वाघ यांच्यावर आंतसंस्कार करण्यात आला.Conclusion:पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास पिशोर पोलीस करीत आहे़
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.