ETV Bharat / state

राज्यापालांच्या काळ्या टोपीने शेतकऱयांचा घात केला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याचा आरोप

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.  हेक्टरी 8 हजारांची जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

गजानन बंगाळे
author img

By

Published : Nov 17, 2019, 3:53 AM IST

औरंगाबाद - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. हेक्टरी 8 हजारांची जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

राज्यापालांच्या काळ्या टोपीने शेतकऱयांचा घात केला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याचा आरोप

शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता किमान 50 हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना हवी होती. मात्र हेक्टरी 8 हजारांची मदत दिल्याने शेतकऱ्यांना आलेला खर्च देखील निघणे शक्य नाही. त्यात फक्त दोन हेक्टर शेती असलेल्याच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे. त्यामुळे जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याचा काय फायदा असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकाऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नुकसान झालेली पीक काढण्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो. मात्र, असे असताना राज्यपाल महोदयांनी हेक्टरी 8 हजार म्हणजे एकरी 3 हजारांची मदत जाहीर केली. राज्यपाल यांच्या डोक्यावरच्या काळ्या टोपीने घात केल्याचा आरोप गजानन बंगाळे पाटील यांनी केला आहे.

शेत मालाचे प्रचंड नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाने शेतकरी आत्महत्या वाढतील, अशी भीती बंगाळे पाटील यांनी व्यक्त केली.

Intro:राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. हेक्टरी 8 हजारांची जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला.

Body:शेतकऱ्यांना झालेलं नुकसान पाहता किमान पन्नास हजार हेक्टरी मदत शेतकऱ्यांना हवी होती. मात्र हेक्टरी आठ हजारांची मदत दिल्याने शेतकऱ्यांना आलेला खर्च देखील निघणे शक्य नाही त्यात फक्त दोन हेक्टर शेती अलेल्या शेतकऱ्याला मदत मिळणार असल्याने जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याचा काय फायदा असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला.

Conclusion:परतीच्या पावसामुळे शेतकाऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आज नुकसान झालेली पीक काढण्यासाठी एकरी पाच हजारांचा खर्च येतो मात्र अस असताना राज्यपाल महोदयांनी हेक्टरी आठ हजार म्हणजे एकरी तीन हजारांची मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणारी आहे. राज्यपाल यांच्या डोक्यावरच्या काळ्या टोपीने घात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसान मुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. राज्यपालांच्या या निर्णयाने शेतकरी आत्महत्या वाढतील अशी भीती शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे पाटील यांनी उपस्थित केला.
byte - गजानन बंगाळे पाटील - शेतकरी संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.