ETV Bharat / state

कन्नड तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू; प्रशासनाचा कानाडोळा - kannad aurangabad

कन्नड तालुक्यात मुंडवाडी,जेहूर,पेडकवाडी, अधानेर, कोळवाडी, मुंगसापूर या परिसरात व्यापारी हे कडुलिंब, बाभूळ या झाडांची प्रशासनाकडून परवानगी न घेताच तोड केली जात आहे.

tree cutting
कन्नड तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू
author img

By

Published : Jan 1, 2020, 11:46 AM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वनविभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कन्नड तालुक्यातून रोज किमान एक ट्रक भरून लाकडं बाहेर गावी जात आहेत. या सर्व प्रकाराकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप वन्यमित्रांनी केला आहे.

कन्नड तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू

हेही वाचा - औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची वर्णी

कन्नड तालुक्यात मुंडवाडी,जेहूर,पेडकवाडी, अधानेर, कोळवाडी, मुंगसापूर या परिसरात व्यापारी हे कडूलिंब, बाभूळ या झाडांची प्रशासनाकडून परवानगी न घेताच तोड केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, याबाबत वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रतिक्रिया देतो, अशी माहिती कन्नडचे वनअधिकारी काजी यांनी दिली आहे. त्यामुळे या वृक्षतोडीला आशीर्वाद कोणाचा, असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे वन्यमित्रांनी सांगितले.

Intro:

कन्नड तालूक्यात मोठया प्रमाणात कोणाच्या आशीर्वादाने वृक्षतोड़ सूरू आहे , भरदिवसा    मोठमोठया झाडांची कत्तल होत आहे , त्यामूळे कन्नड तालूका दररोज एक ट्रक भरून जात आहे , त्यामूळे कन्नड तालुका उजाड होतो की काय अशी परीस्थीती निर्माण झाली आहे . वनविभागाचे माञ दूर्लश होत आहे .Body: कन्नड़ तालूक्यात मूंडवाडी जेहूर पेडकवाडी , तसेच अधानेर मूंडवाडी कळंकी कोळवाडी , जेहूर मूंगसापूर परीसरात मोठया प्रमाणात खाजगी व्यापारी कडूलिंब ,बाभूळ , तसेच इतर झाडे कुठलीही प्ररवानगी नसतांना मोठ मोठे झाडे तोड़ल्या जात आहे , त्याकडे माञ वनविभागाचे कर्मचारी व अधीकारी याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक पणा करीत आहे. खाजगी व्यापारी माञ वीजेवर चालणारी मशीनरी लाऊन भरदिवसा झाडे तोडून रातोरात ही ट्रक भरून झाडे गायब करीत आहे . त्यामूळे वन विभागाचा डोळेझाक पना करीत आहे त्यामूळे खाजगी व्यापारी यांचे वर्चस्व वाढले आहे , त्यामूळे ही वृक्षतोड़ कुणाच्या आशीवादाने सूरु आहे . याबाबद सदर प्रतीनिधी ने विचारले असता या झाडाची परवानगी आहे का अशी प्रतीक्रिया कन्नड चे वन आधिकारी श्री काजी यांच्या शी चर्चा केली असता त्यांनी सांगितले वरीष्ठांशी चर्चा करून प्रतीकिया देतो असे सांगीतले . त्यामूळे तालूक्यात ही वृक्ष तोड ही नेमकी कूणाच्या आशिवादाने सूरू आहे असा प्रश्नः वन्यप्रेमी करत आहे . या वृक्ष तोडीला आळा बसला नाही तर ॥तालूका लवकर उजाड होन्यास . वेळ लागणार नाही ,हा प्रकार चिरीमिरी घेऊन सूरू आहे का अशी नागरीका मध्ये चर्चा आहे ,तरी वरीष्ठांनी याकडे लवकर लक्ष घालावे अ शी मागणी वन्यप्रेमी नी केली आहे .Conclusion: खाजगी व्यापारी माञ वीजेवर चालणारी मशीनरी लाऊन भरदिवसा झाडे तोडून रातोरात ही ट्रक भरून झाडे गायब करीत आहे . त्यामूळे वन विभागाचा डोळेझाक पना करीत आहे त्यामूळे खाजगी व्यापारी यांचे वर्चस्व वाढले आहे , त्यामूळे ही *वृक्षतोड़ कुणाच्या आशीवादाने सूरु आहे . याबाबद सदर प्रतीनिधी ने विचारले असता या झाडाची परवानगी आहे का अशी प्रतीक्रिया कन्नड चे वन आधिकारी श्री काजी यांच्या शी चर्चा केली असता त्यांनी सांगितले वरीष्ठांशी चर्चा करून प्रतीकिया देतो असे सांगीतले . त्यामूळे तालूक्यात ही वृक्ष तोड ही नेमकी कूणाच्या आशिवादाने सूरू आहे असा प्रश्नः वन्यप्रेमी करत आहे . या वृक्ष तोडीला आळा बसला नाही तर तालूका लवकर उजाड होन्यास . वेळ लागणार नाही ,हा प्रकार चिरीमिरी घेऊन सूरू आहे का अशी नागरीका मध्ये चर्चा आहे ,तरी वरीष्ठांनी याकडे लवकर लक्ष घालावे अशी मागणी वन्यप्रेमी नी केली आहे .
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.