ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचे नवे 45 रुग्ण; संख्या 2065 तर मृतांची संख्या शंभरीपार - Aurangabad latest news

औरंगाबादमध्ये आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत 1224 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 104 जणांचा मृत्यू झालाय.

aurangabad corona update
औरंगाबाद कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 8, 2020, 12:23 PM IST

औरंगाबाद- जिल्ह्यात आज सकाळी 45 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2065 झाली आहे. आतापर्यंत 1224 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून 104 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 737 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शिवशंकर कॉलनी (1), बौद्ध नगर (1), पीर बाजार, उस्मानपुरा (8), पोलिस क्वार्टर, तिसगाव (1), भोईवाडा, मिलकॉर्नर (1), सातारा परिसर (3), पद्मपुरा (1), फाजीलपुरा, मोहनलाल नगर (1), सिडको एन-नऊ, रेणुका माता मंदिर (1), न्यू हनुमान नगर, गारखेडा (1), मजनू हिल, दमडी मोहल्ला (1), ज्युबली पार्क (1), गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (2), बौद्ध नगर, जवाहर कॉलनी (1), एन-नऊ, संत ज्ञानेश्वर नगर (5), सादाफ कॉलनी, कटकट गेट (2), पुंडलिक नगर (1), विद्या निकेतन कॉलनी (2), भोईवाडा (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), सेंट्रल नाका, बायजीपुरा (1),एन-चार, सिडको (1), कैलास नगर (1), गणेश नगर, पंढरपूर परिसर (1), अन्य (2), देवशी पिंपळगाव, गंगापूर (1), सावरखेडा, सोयगाव (1) या भागातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये 18 महिला आणि 27 पुरुष रुग्ण आहेत.

रविवारी कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या शंभरी पार गेला आहे. गेल्या 36 तासात पाच जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 104 झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.