ETV Bharat / state

Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांच्यावर कव्वाली कार्यक्रमात नोटांची उधळण - Amkhas Maidan Qawwali program

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला ( Dissipate Notes On Imtiaz Jalil ) आहे. आमखास मैदानावर आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात त्यांच्यावर नोटांची उधळण झाली. इम्तियाज जलील आणि त्यांचा मुलगा बिलाल यांच्यावर नोटा उधळण्याचा ( Amkhas Maidan Qawwali program  ) आल्या.

Imtiaz Jalil
इम्तियाज जलील
author img

By

Published : Nov 19, 2022, 10:05 AM IST

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला ( Dissipate Notes On Imtiaz Jalil ) आहे. आमखास मैदानावर आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील आणि त्यांचा मुलगा बिलाल यांच्यावर नोटा उधळण्याचा ( Amkhas Maidan Qawwali program ) आल्या.

त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. खा. जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. तसाच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

जलील यांनी आयोजित केला कार्यक्रम : खा. इम्तियाज जलील यांच्या दुआ फाउंडेशनच्यावतीने आमखास मैदान येथे नशा मुक्तीसाठी ( Dua Foundation Nasha Mukti ) विशेष उपक्रम राबवत आहेत. त्या अंतर्गत शुक्रवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आयोजक खासदार पिता - पुत्र यांच्यावर चाहत्यांनी पैश्यांची उधळण केली.

इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण

हजारो रुपयांची उधळपट्टी पाहून अनेकांनी टीका केली आहे. यात शेतकऱ्यांना झालेले नुकसान पाहण्यासाठी न जाणाऱ्या खासदारांना त्यांना मदत करावी नाही वाटली का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.