ETV Bharat / state

विकृतीचा कळस! बसचालकाकडून मुलीचा विनयभंग, व्हिडिओ करुन ठेवला स्टेट्स

सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली मुलगी शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बसमधून घरी जात होती. त्यावेळी चालकाने त्याच्या दोन मित्रांना बसमध्ये बसवले. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलीचा या तिघांनी विनयभंग केला.

Aurangabad
बसचालकाकडून मुलीचा विनयभंग
author img

By

Published : Jan 18, 2020, 9:13 PM IST

औरंगाबाद - विशेष शाळेमध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय मतिमंद मुलीचा शाळेच्या बसमधून घरी सोडत असताना, बसचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तीला जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपींनी या घटनेचे चित्रीकरण करत त्याचा व्हॉटस्अपवर स्टेट्स ठेवला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

बसचालकाकडून मुलीचा विनयभंग

हेही वाचा - 'शेतकऱ्यांसाठी झटणारा मी एकटाच... आता नवीन पक्ष स्थापन करणार'

सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली मुलगी शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बसमधून घरी जात होती. त्यावेळी चालकाने त्याच्या दोन मित्रांना बसमध्ये बसवले. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलीचा या तिघांनी विनयभंग केला. यातील एकाने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले आहे. हे विकृत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तो व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेट्स ठेवला.

हेही वाचा - वाहकाने दारू पिऊन बसमध्ये घातला धिंगाणा; प्रवाशांची तारांबळ

आज (शनिवारी) सकाळी स्टेट्स एका नागरिकाने पहिला. त्याने याबाबत शाळा प्रशासनाला काळवल्यानंतर शाळा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य पाहता त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शाळेच्या मुख्यधपिकेच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Intro:विशेष शाळे मध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय विशेष मुलीला शाळेच्या बस मध्ये घरी सोडत असताना बस चालक आणि त्याच्या दोन मित्रांच्या क्रूरता करीत तिचा विनयभंग केला व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या एवढ्यावरच ते थांबले नाही तर या घटनेचे चित्रीकरण करून ते स्टेटसवर ठेवले त्या नंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे..

Body:
सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली एक 8 वर्षीय विशेष मुलीला शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बस मधून घरी सोडत असताना बस चालकाने त्याचे दोन मित्रांना बस मध्ये बसविले व चालकाच्या बाजूला बसलेल्या विशेष मुली सोबत या तिघांनी क्रूर पद्धतीने वागत तिचा विनयभंग केला. या तिघा मधील एका ने या सर्व घटनेचा मोबाईल मध्ये चित्रीकरण करून घेतले. या वरच हे विकृत थांबले नाहीत तर तो विडिओ व्हाट्सअप्प स्टेटसवर ठेवला. आज सकाळी तो विडिओ स्टेटस एका नागरिकाने पहिला व या बाबत शाळा प्रशासनाला काळविल्यानंतर शाळा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य पाहता त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दिली.शाळेच्या मुख्यधपिकेच्या तक्रारी वरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले आहे.इतर दोघे फरार आहेत पोलीस त्यांचं शोध घेत आहेत.

बाईट..
1)विठ्ठल पोटे
पोलीस निरीक्षक, सातारा

2) डॉ.नागनाथ कोडे,
साह्ययक आयुक्त,

3) शाळा प्रशासन, शिक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.