ETV Bharat / state

Ambadas Danve संजय शिरसाट यांचे रात्रीचे ट्विट असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची खोचक टीका

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्विट हे मध्यरात्रीचे आहे त्यात आपण काय बोलावं त्यामुळे त्यांच्याकडून मनातल्या भावना या व्यक्त झाल्या आहेत अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पक्षात कोणाला परत घ्यायचे हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असही दानवे यावेळी म्हणाले आहेत

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
author img

By

Published : Aug 13, 2022, 10:00 PM IST

औरंगाबाद - बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्विट हे मध्यरात्रीचे आहे त्यात आपण काय बोलावं त्यामुळे त्यांच्याकडून मनातल्या भावना या व्यक्त झाल्या आहेत अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली पक्षात कोणाला परत घ्यायचे हे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असही दानवे यावेळी म्हणाले आहेत

शिरसाट आठ वर्षांपासून मंत्री पदाची वाट पाहतात गद्दार आमदार संजय शिरसाट आठ वर्षांपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा करत आहेत मी त्यांच्या सोबत होतो ते पाहिले आहे मात्र प्रत्येकवेळी त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना मंत्रिपद मिळो ही भावना व्यक्त करतो अशी टोलेबाजीही दानवे यांनी केली याआधी त्यांनी पक्ष सोडला होता मात्र नंतर ते पुन्हा सोबत आले आणि काम करू लागले त्यांनी रात्री ट्विट केले आहे त्यांच्या भावना त्या निमित्ताने बाहेर आल्या आता बोलणार नाही, आगे आगे देखो होता है क्या अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे

हेही वाचा - मुख्यमंत्री फडणवीसच मात्र ते केंद्रात गेले तर बावनकुळेंच्या नावाचा विचार होऊ शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.