ETV Bharat / state

Kirtankar Viral Video : 'या' प्रसिद्ध कीर्तनकाराचा आक्षेपार्ह VIDEO Viral, गुन्हा दाखल करण्याची मागणी - कीर्तनकार व्हिडीओ व्हायरल गुन्हा दाखल मागणी

प्रसिद्ध कीर्तनकाराचा महिलेसोबतचा ( Kirtankar Video Viral ) आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलं झाला आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी सुन्न झाले आहेत. तर या महाराजावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्यावतीने ( Chhatrapati Shivaji Maharaj Sena ) सिल्लेगाव पोलिसांत निवेदन दिले आहे.

Kirtankar Viral Video
Kirtankar Viral Video
author img

By

Published : Apr 9, 2022, 8:05 PM IST

औरंगाबाद - एका प्रसिद्ध कीर्तनकाराचा महिलेसोबतचा ( Kirtankar Video Viral ) आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलं झाला आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी सुन्न झाले आहेत. तर या महाराजावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्यावतीने ( Chhatrapati Shivaji Maharaj Sena ) सिल्लेगाव पोलिसांत निवेदन दिले आहे.

प्रतिक्रिया

समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलं - कीर्तन म्हणलं की समाजाला दिशा देणारे धार्मिक गुरु अस समजल जात. त्यांनी दिलेले उपदेश समाजाला दिशा देतात. कीर्तन ऐकण्यासाठी अनेक लोक प्रवास करून जातात. कीर्तनकाराचे शब्द जणू देवाचे बोल असा समाज असतो. मात्र, अशाच एका प्रसिद्ध कीर्तनकाराचा त्यांच्या सोबत असणाऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर पसरला आहे. एका खासगी ठिकाणी महाराजांनी शरीर संबंध करताना व्हिडिओ चित्रित केल्याच प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यांचे हजारो अनुयायी असून हा व्हिडीओ समोर येताच भाविक सुन्न झाले आहेत. तर व्हिडिओत् असलेल्या महिलेने विष प्राषण करत आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी - आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येताच, सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल करा, अस निवेदन सिल्लेगाव पोलिसांत दिले आहे.

हेही वाचा - Silver Oak Reiki : शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलनापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी केली रेकी; पोलिसांच्या हाती CCTV फुटेज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.