ETV Bharat / state

औरंगाबादेत गरम भाजीच्या भांड्यावर पडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू - चक्कर

हर्षल घरात खेळत होता. तसेच आई घरकामात व्यस्त होती. आईने रात्रीचे जेवण बनवून जमिनीवर ठेवले होते. त्याचवेळी हर्षलला अचानक चक्कर आली आणि तो खाली ठेवलेल्या गरम भाजीच्या भांड्यावर पडला.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे
author img

By

Published : Jun 25, 2019, 1:47 PM IST

औरंगाबाद - घरात खेळत असताना अचानक चक्कर आल्याने गरम भाजीच्या भांड्यावर पडून ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास चिकलठाणा भागातील पुष्पक गार्डन परिसरात ही घटना घडली. हर्ष संतोष गाधू असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे

हे वाचलत का? - गोंदियात घराच्या छतावरून पडून २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, एप्रिल महिन्यात झाला होता साखरपुडा

हर्षल घरात खेळत होता. तसेच आई घरकामात व्यस्त होती. आईने रात्रीचे जेवण बनवून जमिनीवर ठेवले होते. त्याचवेळी हर्षलला अचानक चक्कर आली आणि तो खाली ठेवलेल्या गरम भाजीच्या भांड्यावर पडला. त्यामुळे त्याचा चेहरा, डोके भाजले गेले. त्याला तातडीने चिकलठाणा घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्रथमोपचार करून शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:

औरंगाबाद- घरात खेळत असताना अचानक चक्कर आल्याने गरम भाजीत पडून भाजलेल्या तीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सोमवारी संध्याकाळी चिकलठाणा भागातील पुष्पक गार्डन परिसरात घडली.
हर्षल संतोष गाधु वय-3वर्ष (रा.चिकलठाणा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

Body:संध्याकाळी हर्षल हा घरात खेळत असताना आई घरकामात व्यस्त होती दरम्यान रात्रीचे जेवण बनवून आईने खाली ठेवले होते त्याच वेळी खेळत असलेल्या हर्षल ला अचानक चक्कर आली आणि तो गरम भाजीत पडला या मुळे त्याचा चेहरा, डोके, गंभीरपणे भाजले होते. त्याला तातडीने चिकलठाणा घाटी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले मात्र प्रकृती बिघडल्याने त्यास अधिक उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले तेथे उपचार सुरू असताना चिमुकल्या हर्षल ची प्राणज्योत मालवली या प्रकरणी एमयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.