ETV Bharat / state

Car Bicycle Accident : कार दुचाकीच्या समोरासमोर अपघातात दुचाकीस्वार ठार - गंगापूर वैजापूर महामार्ग शिंगी फाटा अपघात

गंगापूर वैजापूर महामार्गावर शिंगी फाटाजवळ (Gangapur Vaijapur highway Shingi Phata accident) भरधाव कारने एका दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत (car collided with two wheeler) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली (Bicyclist killed in car bicycle head)आहे. हा अपघात शिंगी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला (car bicycle head on accident in Aurangabad) आहे.

Car Bicycle Accident
Car Bicycle Accident
author img

By

Published : Oct 21, 2022, 6:58 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) : गंगापूर वैजापूर महामार्गावर शिंगी फाटाजवळ (Gangapur Vaijapur highway Shingi Phata accident) भरधाव कारने एका दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत (car collided with two wheeler) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली (Bicyclist killed in car bicycle head)आहे. हा अपघात शिंगी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला (car bicycle head on accident in Aurangabad) आहे. दादासाहेब मनोहर शेळके (वय ३७, रा. शिंगी) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. (Latest News from Aurangabad)

कारची दुचाकीला समोरासमोर धडक - शिंगी येथील दादासाहेब शेळके हे गंगापूर शहरातील एका पेट्रोल पंपावर कामाला होते. गुरुवारी (दि. २०) सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नियमितपणे काम आटोपून दुचाकी (एमएच २० बीएक्स ६२९७) ने घराकडे निघाले होते.सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शिंगी फाटा येथे समोरून भरधाव आलेल्या कार (एमएच २६ बीएक्स ३६५३) ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.या महामार्गावर गतिरोधक नसल्याने अपघाताची मालिका सुरू असते. या घटनेचा पुढील तपास सुरू गंगापूर पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.