ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचे 125 रुग्ण, संख्या 3 हजार 961 वर

जिल्ह्यात बुधवारी सकाळी 125 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 961 झाली आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : Jun 24, 2020, 12:31 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात बुधवारी सकाळी 125 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 961 झाली आहे. नव्याने वाढलेल्या रुग्णांपैकी 87 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून 38 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी 2 हजार 136 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत, तर 206 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 1 हजार 619 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सकाळी प्राप्त अहवालात कुतूबपुरा (1), नागसेन नगर (1), बंजारा कॉलनी (1), सराफा रोड (2), व्हीआयपी रोड, ज्युब्ली पार्क (1), पडेगाव (1), संभाजी कॉलनी, एन सहा (1), विद्या रेसिडेन्सी (1), जुना बाजार, नारायण नगर (1), पुंडलिक नगर (2), पद्मपुरा (1), इटखेडा (1), विष्णू नगर (1), सादात नगर (1), उल्का नगरी (1), संत तुकोबा नगर, एन-2, सिडको (1), न्यू हनुमान नगर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (1), जयभीम नगर, टाऊन हॉल (1), हर्ष नगर (7), संजय नगर, बायजीपुरा (4), राज नगर (1), हर्सुल जेल (4), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (2), वसंत नगर, जाधववाडी (3), नागेश्वरवाडी (1), एकता नगर, चेतना नगर (1), जाधववाडी (1), क्रांती नगर (1), म्हसोबा नगर (1), पोलीस कॉलनी (1), एन-9 हडको (1), एन-11 (1), एन-13 (1), राज हाईट (1), विनायक नगर, देवळाई (2), विशाल नगर (1), गरम पाणी (3), बुढीलेन (3), गारखेडा (3), हरिचरण नगर, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रोजा बाग (2), दिल्ली गेट (6), बेगमपुरा (1), नेहरू नगर (1), जामा मशिद परिसर (10), मयूर पार्क (1) भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागात साई नगर, बजाज नगर (1), बजाज नगर, वाळूज (1), हिवरा (2), पळशी (1), मांडकी (4), कन्नड (1), पांढरी पिंपळगाव (1), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (6), पडेगाव, गंगापूर (1), वाळूज, गंगापूर (5), गंगापूर (2), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (2), हाफिज नगर, सिल्लोड(2), बिलाल नगर, सिल्लोड (5), इंदिरा नगर, वैजापूर (1), पोलीस कॉलनी, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये 50 स्त्री व 75 पुरुष आहेत.

मृतांचा आकडा देखील रोज वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. घाटी रुग्णालयात वैजापूर तालुक्यातील वंजारगाव येथील 66 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तसेच पीर बाजारातील 86 वर्षीय पुरूष आणि फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये 154 कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यापैकी औरंगाबादमध्ये 151 कोरोनाबाधित रुग्ण वास्तव्यास होते.

शहरातील एका खासगी रुग्णालयात गोरखेडागाव येथील 66 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 151, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 54, जिल्हा रुग्णालयात एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 206 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.