ETV Bharat / state

वंचितसोबत येण्याचा एमआयएमने पुन्हा विचार करावा - प्रकाश आंबेडकर - praksh ambedkar

एमआयएम सोबत लोकसभेत आम्ही आमचा युती धर्म पळाला होता. सध्या जरी एमआयएम आणि ओवेसी सोबत राजकीय संबंध तुटले असले, तरी आमचे वैयक्तीक संबंध आजही तसेच आहेत, असे स्पष्टीकरण वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा
author img

By

Published : Sep 13, 2019, 11:52 PM IST

औरंगाबाद - ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचित बहुजन आघाडिला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी बोर्डातील सदस्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तसे पाठिंबा पत्रक दिले. यावेळी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर यांनी एमआयएमने वंचितसोबत येण्याचा पुन्हा विचार करावा असे म्हटले आहे.

एमआयएम आणि ओवेसी सोबत राजकीय संबंध तुटले असले, तरी आमचे वैयक्तीक संबंध आजही तसेच, प्रकाश आंबेडकर यांचे औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वक्तव्य

हेही वाचा... किरीट सोमय्यांनी सेनेला पुन्हा डिवचले; म्हणाले..

एमआयएमने वंचितपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना आंबेडकर यांनी, 'आम्ही त्यांना सांगितले आहे, फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. पण ते सोबत न आल्यास आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आहोत., असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा... विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत संभ्रम, सूत्रांची माहिती​​​​​​​

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचितला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अनेक मुस्लीम संघटना लोकसभेलाही वंचित सोबत होत्या आणि आता विधानसभेलाही सोबत असल्याचे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा... राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे ? - बाळासाहेब थोरात​​​​​​​

वंचितकडून मुस्लीम समाजाला 28 जागी प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत वंचित 288 जागा लढवणार आहे. सध्या कोणासोबतही कोणत्याही प्रकारची आघाडी नाही. मात्र वंचित शेतकरी संघटना, सिपीआई, सिपीएम, सत्य शोधक पार्टी, वामनराव चटप, यांच्या सोबत आघाडी कायम राहील, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेत मुस्लीम समाजाचा वाढता प्रतिसाद पाहता मुस्लीम समाजाला 28 जागी प्रतिनिधीत्व मिळण्याची शक्यता असल्याचेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

Intro:एमआयएमने वेगळं होण्याचा निर्णय घेतला, आम्ही त्यांना सांगितलं आहे फार्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत वाट पाहू म्हणून, सोडून ते गेले आम्ही नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. ऑल इंडिया उलेमा बोर्डाने वंचितला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे, त्यांच्याशी वाटागाठी होतील अश्या अनेक मुस्लिम संघटना आता वंचित सोबत असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. Body:एमआयएम सोबत लोकसभेत आम्ही आमचा युती धर्म पळाला, एमआयएम आणि ओवेसी सोबत राजकीय संबंध तुटले मात्र आमचे संबंध ते आजही आहेत अस स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिल. Conclusion:विधानसभा निवडणुकीत वंचित 288 जागा लढवणार आहे. आता कोणासोबत कुठल्याही प्रकारची आघाडी नाही, वंचित शेतकरी संघटना, सिपीआई, सिपीएम, सत्य शोधक पार्टी, वामनराव चटप, यांच्या सोबत आघाडी मधे राहील. अस देखील आंबेडकरांनी सांगितलं. आरएसएस बाबत कोणाला काय आरोप करायचे करू द्या, आरोप मला नवीन नाही, भान ठेवून टीका केली तर त्याला वजन राहत, ज्याला टीका करायची त्यांनी करावी. विनंती करा तो तुमचा अधिकार आहे, काँग्रेसच्या स्थानिकांनी चर्चा करायची आणि वरच्यांनी भाव द्यायचा नाही याबाबत कहा राजा भोज कहा गंगू तेली अशी उपमा दिली होती, त्याचा चुकीच्या पद्धतीने समोर आलं असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगत जो पर्यंत अमेरिकेतील कापूस येत राहील तो पर्यंत कापसाला भाव मिळणार नाही, मोदींनी ट्रम्पला दिलेली टाळी कारणीभूत आहे अशी टीका केली. इतकच नाही तर भारतातील मंदी अद्याप किमान पाच ते सहा वर्षे अशीच राहिल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.