ETV Bharat / state

Aurangabad Crime : गंगापूर- वैजापूर मार्गावर दगडफेक करून अज्ञात चोरट्याकडून ट्रॅव्हल व एसटी लुटीचा प्रयत्न - pelting stones on Gangapur Vaijapur route

औरंगाबादमधील (Aurangabad Crime ) गंगापूर- वैजापूर मार्गावरून जालन्याहूण सुरतकडे जात असताना, एस.टी.महामंडची बस क्रमांक mh 06 BW 0647 नाशिक ते औरंगाबाद जाणाऱ्या शिवशाहीवर बसवर तांबूळकोटा फाटा ते वरखेडफाटा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दगडफेक (pelting stones on Gangapur Vaijapur route) केली. या दगडफेकीत ट्रॅव्हल मधील चालकाच्या डोक्याला दगडफेकीत दगड लागल्याने डोक्याला गंभीर इजा (Travel driver injured) झाली होती. ट्रॅव्हल्स लुटण्यासाठी (Attempted travel and ST robbery) चोरांनी हा डाव आखल्याचे समोर आले आहे.

Aurangabad Crime
ट्रॅव्हल व एसटी लुटीचा प्रयत्न
author img

By

Published : Jan 6, 2023, 9:45 PM IST

गंगापूर(औरंगाबाद) : गंगापूर तालुक्यातील गंगापूर- वैजापूर मार्गावर तांबूळ गोटा फाटा ते वरखेड फाटा दरम्यान गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्याकडून ट्रॅव्हलवर दगडफेक (pelting stones on Gangapur Vaijapur route) करत ट्रॅव्हल लुटीचा प्रयत्न करण्यात (Attempted travel and ST robbery) आला आहे. अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये ट्रॅव्हल चालक गणपतसिंग उनहारसिंग (वय वर्ष 43 गंगा ता. रेलमंगरा जि. राजसमंद राजस्थान हल्ली मुक्काम सरदारमार्केट सूरत) गंभीर जखमी (Travel driver injured) झाले. (Aurangabad Crime) जखमीला गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे ट्रॅव्हल, एस.टी.मधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Latest news from Aurangabad)

अज्ञात चोरट्यांकडून दगडफेक : मिळालेल्या माहितीनुसार NL.01.B.2258 मुसाफिर ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन गंगापूर वैजापूर मार्गावरून जालन्याहूण सुरतकडे जात असताना,एस.टी.महामंडची बस क्रमांक mh 06 BW 0647 नाशिक ते औरंगाबाद जाणाऱ्या शिवशाहीवर बसवर तांबूळकोटा फाटा ते वरखेडफाटा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॅव्हल मधील चालकाच्या डोक्याला दगडफेकीत दगड लागल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. शिर्डीकडून गंगापूरकडे जाणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत व सहकाऱ्यांनी घटनास्थळी थांबून पोलीस व रुग्णवाहिकेला बोलावून पोलिस व स्थानिकाच्या मदतीने जखमीला उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चोरट्यांचा ट्रॅव्हल, एस टी लुटीचा प्रयत्न फसला : गंगापूर वैजापूर मार्गावर गुरुवारी रात्री चोरट्यांनी ट्रॅव्हल व एस टी लुटीच्या प्रयत्नात ट्रॅव्हल वर दगडफेक केली. वैजापूर गंगापूर मार्गावरून येणाऱ्या प्रवाशामुळे चोरट्यांचा ट्रॅव्हल,एस टी लुटीचा प्रयत्न फसला घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन जखमी चालकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.ट्रॅव्हल चालक गणपतसिंग उनहारसिंग यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धाडवळे करत आहे.

औरंगाबाद क्राईम : स्वत:च्या नावाची दहशत माजवण्यासाठी एका आरोपीने रशिदपुरा येथे हॉटेलची तोडफोड Vandalism of hotel करत, हॉटेल मालकाच्या दुचाकीला आग fire to bike लावली. इतकेच नाही तर जळत असलेल्या दुचाकीचा व्हिडिओ स्टेटस Burning Bike Video On Status म्हणून ठेवला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दखल करत तपासाला सुरुवात केली आहे. शेख नासेर उर्फ इंता असे आरोपीचे नाव असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी संध्याकाळी आरोपी इंता हा हॉटेलवर आला व त्याने मोहम्मद यांना 'तु यहा पे धंदा कैसे करता' असे म्हणत हॉटेलची तोडफोड करीत मारहाण केली. या तोडफोडीत हॉटेलचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर आरोपी इंता एवढ्यावरच न थांबता त्याने मध्यरात्री मोहम्मद यांचे घर गाठत घरासमोर उभी केलेली दुचाकीची पेट्रोल नळी काढून ती पेटवली hotel owner bike set on fire. यानंतर मोहम्मद यांच्या घराच्या दरवाज्यालाही पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आवाज झाल्याने मोहम्मद झोपेतून उठले त्यांनी इंताला जाब विचारला असता जीवे मारण्याची धमकी death threat to hotel owner देत पसार झाला. आपली दहशत बसावी म्हणून आरोपीने काही वेळाने मोहम्मद यांच्या जाळलेल्या दुचाकीच्या व्हिडिओवर जलवा है हमारा असे स्टेटस ठेवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.