ETV Bharat / state

मराठवाडा अडचणीत असताना मुख्यमंत्री यात्रेत व्यग्र - अशोक चव्हाण

मराठवाडा ऑटोमोबाईल उद्योगाचा हब मानला जातो, आज हा उद्योगच अडचणीत सापडला आहे. अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने वेळीच लक्ष दिले नाही तर मराठवाड्यात लाखो युवक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण होईल, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.

author img

By

Published : Aug 6, 2019, 2:12 PM IST

अशोक चव्हाण

औरंगाबाद - सर्वत्र पाऊस असला तरी मराठवाड्याची परिस्थिती अद्याप बिकट आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकार कर्जमाफी, कर्ज मुक्तीच्या घोषणा करत असतानाही त्या अजून अपूर्णच आहेत. त्यात मुख्यमंत्री त्यांच्या यात्रेत व्यग्र आहेत. त्यामुळे राज्यात सत्ताधारी आहे का? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

मराठवाडा अडचणीत असताना मुख्यमंत्री यात्रेत व्यस्त - अशोक चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीसाठी अशोक चव्हाण औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

जम्मू-काश्मीरबाबत घेतलेला निर्णय देशासाठी मारक आहे. हा कोणत्या जातीचा नाही तर देशाचा प्रश्न आहे. आता निवडणुकीत हाच मुद्दा घेतला जाईल, यात शंका नाही, असेदेखील अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेत सांगितले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे वक्तव्य सरकारने केले होते. मात्र, त्याबाबत अद्याप योग्य भूमिका नाही. खोटे बोलण्याचा धमाका लावलाय, उद्योग अडचणीत आले आहेत. चारचाकी आणि दुचाकी व्यवसाय अडचणीत आहे.

औरंगाबादचा ऑटो इंडस्ट्रीजमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. सरकारने योग्य लक्ष दिले नाही तर लाखो लोक बेरोजगार होतील. मराठवाड्याची परिस्थिती खराब आहे आणि हे यात्रा काढत आहेत. शेती अडचणीत आली आहे. कर्जमाफी कर्जमुक्तीच्या घोषणा करत आहेत, यांच्या यात्रा चालू असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले तर विधानसभा लढवेन, असेदेखील चव्हाण यांनी सांगितलं. नारायण राणेंबाबत वैचारिक भांडण नाही. ते आले तर स्वागत आहे. असेदेखील अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठवाडा ऑटोमोबाईल उद्योगाचा हब मानला जातो, आज हा उद्योगच अडचणीत सापडला आहे. अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर मराठवाड्यात लाखो युवक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण होईल, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

Intro:मराठवाडा ऑटोमोबाईल उद्योगाचा हब मानला जातो, आज हा उद्योगच अडचणीत सापडला आहे. अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर मराठवाड्यात लाखो युवक बेरोजगार होण्याची शक्यता निर्माण होईल असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लावला. Body:सर्वत्र पाऊस असला तरी मराठवाड्याची परिस्थिती अद्याप बिकट आहे. दुबार पेरणीची वेळ आलीये. कर्ज माफी कर्ज मुक्ती च्या घोषणा करत आहेत, यांच्या यात्रा चालू आहे राज्यात सत्ताधारी आहे का असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीसाठी अशोक चव्हाण औरंगाबादेत आले होते त्यावेळी त्यांनी राज्यसरकरवर जोरदार टीका केली.Conclusion:जम्मू कश्मीर बाबत घेतलेला निर्णय देशासाठी मारक आहे. हा कोणत्या जातीचा नाही तर देशाचा प्रश्न आहे. आता निवडणुकीत हाच मुद्दा घेतला जाईल यात शंका नाही. अस देखील अशोक चव्हाण यांनी औरंगाबादेत सांगितलं. ओबीसींच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ अस वक्तव्य सरकारने केलं होतं मात्र त्याबाबत अद्याप योग्य भूमिका नाही. खोटं बोलण्याचा धमाका लावलाय, औद्योग अडचणीत आलाय. चार चाकी आणि दुचाकी व्यवसाय अडचणीत आहे. औरंगाबादचा ऑटो इंडस्ट्रीज मध्ये महत्वाचा वाटा आहे. सरकारने योग्य लक्ष दिलं नाही तर लाखो लोक बेरोजगार होतील. मराठवाड्याची परिस्थिती खराब आहे आणि हे यात्रा काढत आहे. शेती अडचणीत आली आहे. कर्ज माफी कर्ज मुक्ती च्या घोषणा करत आहेत, यांच्या यात्रा चालू आहे राज्यात सत्ताधारी आहे का हा प्रश्न आहे. आम्ही यात्रा काढल्या मात्र सरकारला कोणाला मोजायचे नाही. असा आरोप अशोक चव्हाण यांनी लावला इतकच नाही तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं तर विधानसभा लढवेल अस देखील चव्हाण यांनी सांगितलं. नारायण राणे बाबत वैचारिक भांडण नाही आले तर स्वागत आहे. अस देखील काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.