ETV Bharat / state

वैजापूरजवळ भीषण अपघात; भरधाव बोअरवेलच्या गाडीने चौघांना चिरडले - पादचारी

दुचाकीवरील ३ तरुण वैजापूर तालुक्यातील वाकोला गावात लग्नसमारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर ते गावी परत जात असताना शिऊर बांगला-लोणी रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या बोअरवेलच्या गाडीने समोरून दुचाकीला धडक देत चिरडले. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने एका पादचाऱ्यालाही गाडीने चिरडले.

वैजापूरजवळील भीषण अपघातात ४ जण ठार
author img

By

Published : Apr 20, 2019, 9:15 PM IST

औरंगाबाद - भरधाव जाणाऱ्या बोअरवेलच्या गाडीने दुचाकीवरील ३ तरुण आणि एक पादचारी वृद्धाला चिरडले. या अपघातात चौघेही जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला-लोणी रस्त्यावर घडली. एकाच परिसरातील चारजण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अक्षय प्रकाश पवार, जगदिश विलास पवार, अविनाश देविदास पवार (सर्व वय -२२ वर्ष, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे दुचाकीवरील तिन्ही मृत तरुणाची नावे आहेत. तर छगन रुस्तुम पवार (वय-७० वर्ष) असे मृत पादचारी वृद्धाचे नाव आहे.

मृत अक्षय, जगदिश आणि अविनाश हे तिन्ही तरुण त्यांच्या( एम. एच. २० डी. एक्स ७८७०) या दुचाकीने वैजापूर तालुक्यातील वाकोला गावात लग्नासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर ते गावी परत जात असताना शिऊर बांगला-लोणी रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या (के. ए. ५१ ए ४९१८) या बोअरवेलच्या गाडीने समोरून दुचाकीला धडक देत चिरडले. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पायी जाणाऱ्या छगन पवार यांनादेखील गाडीने चिरडले.

या भीषण अपघात चौघेही जागीच ठार झाले. बोअरवेल गाडी चालक गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनासाठी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले आहेत.

टीप: मोजो वरून बातमी सेंड होत नसल्याने मेल करीत आहे

----------

वैजापूर जवळ भीषण अपघात  

भरधाव बोअरवेलच्या गाडीने चौघांना चिरडले.

 भरधाव वेगात जाणाऱ्या बोअरवेलच्या  गाडीने एका दुचाकीवरील तीन तरुण आणि एक पादचारी वृद्धाला चिरडले.या अपघातात चौघेही जागीच ठार झाले .ही घटना शनिवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील  शिऊरबंगला-लोणी रस्त्यावर घडली. एकाच परिसरातील चारजण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अक्षय प्रकाश पवार, जगदीश विलास पवार, अविनाश देविदास पवार,सर्व वय-22वर्ष (रा.खंडाळा,ता.वैजापूर) असे दुचाकीवरील तिन्ही मृत तरुणाची नावे आहेत तर छगन रुस्तुम पवार वय-70वर्ष   असे मृत पादचारी वृद्धाचे नाव आहे.
मृत अक्षय,जगदीश,आणि अविनाश  हे तिन्ही तरुण त्यांच्या( एम एच 20 डी एक्स 7870) या दुचाकीने वैजापूर तालुक्यातील वाकोला गावात लग्नसमारंभासाठी गेले होते.कार्यक्रम आटोपल्यावर ते  गावी परत जात असताना शिऊरबांगला-लोणी रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या (के.ए.51 ए 4918) या बोअरवेलच्या गाडीने समोरून दुचाकीला धडक देत चिरडले व  त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पायी जाणाऱ्या छगन पवार यांना देखील चिरडले या भीषण अपघात चौघेही जागीच ठार झाले.बोअरवेल गाडी चालक गंभीर जखमी असल्याचे कळते या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनासाठी धाव  घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.