ETV Bharat / state

ट्रकची दुचाकीला धडक; पत्नीचा मृत्यू, तर पोलिसांच्या प्रसंगावधामुळे पती बचावला - बीड बायपास औरंगाबाद

स्नेहल मनोज बावळे वय २७ असे मृत महिलेचे नाव आहे. ती औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा येथील रहिवासी आहे. स्नेहल पती मनोज बावळे  यांच्यासोबत दुचाकीवरून किराणा सामान खरेदीसाठी शहरात आले होत्या. एमआयटीच्या सिग्नलवर येताच ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

अपघातात मृत झालेली महिला
author img

By

Published : Mar 9, 2019, 11:16 AM IST

औरंगाबाद - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत पतीला ओढल्याने तो बचावला. शहरातील बीड बायपास रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

beed bypass aurangabad
अपघातात मृत झालेली महिला

स्नेहल मनोज बावळे वय २७ असे मृत महिलेचे नाव आहे. ती औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा येथील रहिवासी आहे. स्नेहल पती मनोज बावळे यांच्यासोबत दुचाकीवरून किराणा सामान खरेदीसाठी शहरात आले होत्या. एमआयटीच्या सिग्नलवर येताच ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघेही खाली पडले. स्नेहल यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पतीचा जीव वाचला. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांसमोर भरधाव ट्रक ने  महिलेस चिरडले..

भरधाव ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याने महिला रस्त्यावर पडली त्याचवेळी तिच्या डोक्यावरून ट्रक चे चाक गेले. प्रसंगावधान राखत कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी पतीला ओढल्याने ते बचावले ही घटना बीडबायपास रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालया सिग्नल जवळ घडली
स्नेहल मनोज बावळे वय 27(रा.इटखेडा, औरंगाबाद) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.मनोज बावले असे जखमी पतीचे नाव आहे.

दोघे पती पत्नी त्यांच्या दुचाकीवरून किराणा सामान खरेदीसाठी  शहरात आले होते. एमआयटीच्या सिग्नलवर येताच ट्रक चा धक्का लागल्याने ते फेकल्या गेल्या व ते खाली पडताच ट्रक ने त्यांना चिरडले. सुदैवाने पोलिसांच्या प्रसंगवधनाने पतीचा जीव वाचला. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.