ETV Bharat / state

पंढरपुरात कडकडीत बंद, नागरिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

पंढरपूर येथील सरकारी जमिनीवरील वापराची सर्व बांधकामे आणि ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त रहिवासी वापरासाठीची बांधकामे काढण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

पंढरपुरात कडकडीत बंद, नागरिक जाणार सर्वोच्च न्यायालयात
author img

By

Published : Mar 10, 2019, 11:33 AM IST

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या पंढरपूर वासियांनी शनिवारी एकजुटीचे दर्शन दाखवत सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचे ठरवले आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वतंत्र याचिका दाखल केली जाणार आहे. भक्तआणि व्यापाऱ्यांच्यावतीनेही याला आव्हान देणारी याचिका दाखल केली जाणार आहे. यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. कृती समितीसोबत आणखी २ समित्या गठीत करण्याचे शनिवारच्या बैठकीत ठरवण्यात आले. दरम्यान पंढरपूर वासियांनी बंद ठेवत घटनेचा निषेध केला.

पंढरपूर येथील सरकारी जमिनीवरील वापराची सर्व बांधकामे आणि ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त रहिवासी वापरासाठीची बांधकामे काढण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी पंढरपूरमधील सर्व दुकाने बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. या निकालानंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थ आणि व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली.

विजवल्स आणि व्यापारी बाईट. व्हाट्सअप्प वर पाठवले आहे

--
पंढरपुरात कडकडीत बंद
नागरिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या पंढरपूर वासियांनी शनिवारी एकजुटीचे दर्शन दाखवा सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचे ठरविले आहे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र याचिका दाखल केली जाणार असून मस्त आणि व्यापाऱ्यांच्या वतीने आव्हान देणारी याचिका दाखल केली जाणार आहे त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली असून कृती समिती सोबत आणखी दोन समित्या गठीत करण्याचे शनिवारच्या बैठकीत ठरविण्यात आले दरम्यान पंढरपूर वासियांनी बंद ठेवून निषेध केला
पंढरपूर येथील सरकारी जमिनीवरील वापराची सर्व बांधकामे आणि पाचशे चौरस फुटांपेक्षा रहीवासी वापरासाठीची बांधकामे काढण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात करावी असे आदेश उच्च न्यायालयाने देताच पंढरपूर मध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी पंढरपुरी मधील सर्व दुकाने बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला.या निकालानंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थ आणि व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.