ETV Bharat / state

मेळघाटातील कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करणार - यशोमती ठाकूर - Minister for Women and Child Welfare Development

मेळघाटातील कुपोषण, आरोग्य आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ते काम करेन, असा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

Yashomati Thakur
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Jan 5, 2020, 2:54 PM IST

अमरावती - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज पार पडले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना महिला व बाल विकास कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

यशोमती ठाकूर, महिला व बाल विकास कल्याण मंत्री

हेही वाचा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वऱ्हाडी भाषेला मानाचे स्थान मिळवून देणार - श्याम ठक

मी 15 वर्षे सातत्याने मेळघाटमधील कुपोषण समस्या सभागृहात मांडत होती. आता मला अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे मी मेळघाटातील कुपोषण, आरोग्य आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ते काम करेन, असा विश्वास ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला आहे.

Intro:मेळघाटातील कुपोषन मुक्ती साठी प्रयत्न करणार-यशोमती ठाकूर.

अमरावती अँकर
मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज ठाकरे सरकार चे खाते वाटप झाले यात अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदार संघाच्या काँग्रेस च्या आमदार यशोमती ठाकूर यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्या नंतर आज खाते वाटपात यशोमती ठाकूर यांना महिला बाल कल्याण विकास या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान मी पंधरा वर्षे सातत्याने मेळघाट मधील कुपोषण समस्या सभागृहात मांडत होती .आता मला अधिकार मिळाले आहे.त्यामुळे मी मेळघातील कुपोषण ,आरोग्य आदी प्रश्न निकाली काढण्यासाठी योग्य ते काम करेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. महिला बाल कल्याण खाते त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी स्वप्निल उमप याने.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.