ETV Bharat / state

अचलपूर येथील व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये अज्ञाताने लांबवले - अचलपूर

गेल्या चार दिवसात अमरावती जिल्हात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. परतवाडा व अमरावती शहरात दरोडा पडण्याच्या घटना ताज्या असताना पुन्हा चोरट्यांनी डल्ला मारल्याने जिल्हात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अचलपूर येथील व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये अज्ञाताने लांबवले
author img

By

Published : May 11, 2019, 5:22 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहरातील ऑइल मिल मालक अग्रवाल यांच्या घरी ८ दिवसापूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. ही घटना ताजी असतानाच, आज परतवाडा अचलपूर शहरातील चावलमंडीत असणार्‍या जाबीर किराणा दुकानाचे संचालकाचे अडीच लाख रुपये लांबवल्याची घटना घडली. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अचलपूर येथील व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये अज्ञाताने लांबवले

जाबीर किराणा दुकानाचे संचालक अब्दूल हाफीज अब्दूल राशिद हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडत होते. त्यांनी आपल्या जवळील अडीच लाख रुपयाच्या रक्कम असलेली पैशांनी भरलेली पिशवी दुकानाच्या शटर जवळ ठेवली. दुकान उघडल्यावर ते पिशवी घेण्यासाठी गेले असता पिशवी तेथे नव्हती. त्यांनी शोधाशोध केली. मात्र, ती पिशवी चोरट्यांनी पळवून नेल्याचा त्यांना संशय आला. तेव्हा त्यांनी अचलपूर पोलीस स्टेशमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांना या घटनेचा तपास सुरू असून त्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा ओळख पटवण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात अमरावती जिल्हात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. परतवाडा व अमरावती शहरात दरोडा पडण्याच्या घटना ताज्या असताना पुन्हा चोरट्यांनी डल्ला मारल्याने जिल्हात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Intro:अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील कीराणा व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये अज्ञाताने लांबवले.

जुळ्या शहरांतील आठ दिवसातील चोरीची दुसरी घटना
--------------------------------------------
अमरावती अँकर
--------------------------------
अमरावतीच्या जिल्ह्यातील परतवाडा शहरातील ऑइल मिल मालक अग्रवाल यांच्या घरी आठ दिवसा पूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याची घटना ताजी असतानाच आज परतवाडा लगतच अचलपूर शहरातील चावलमंडीत असणार्‍या जाबीर किराणा या दुकानाचे संचालक अब्दूल हाफीज अब्दूल राशिद हे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान उघडत असतांना जवळ असलेली पैशांनी भरलेली पिशवी दुकानाच्या शटर जवळ ठेवली व दुकान उघडल्यावर ती पिशवी घेण्यासाठी ते गेले असता पिशवी तेथे नव्हती त्यांनी शोधाशोध सुरू केली पण ती सापडली नाही. शेवटी त्यांनी जवळच्या अचलपूर पोलीस स्टेशमध्ये धाव घेतली व अडीच लाख रूपये असनारी पैशांची पिशवी चोरीला गेल्याची तक्रार दिली.

पोलीसांना घटनेची माहीती मीळताच ठाणेदार सेवानंद वानखळे सह पोलिस घटनास्थळी पोहोचून चोरट्याचा शोध घेणे सूरु केले, चोरट्याचा सूगावा मिळन्यासाठी परीसरातील सि सि टीव्ही केमेरे पाहने सूरू केले आहे. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गून्हा दाखल करून तपास सूरू केलेला आहे. गेल्या चार दिवसात अमरावती जिल्हात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले असून परतवाडा व अमरावती शहरात दरोडा पडण्याच्या घटना ताज्या असतांना पुन्हा चोरट्यांनी डल्ला मारल्याने जिल्हात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे

बाईट- अचलपूर व्यापारी यूनिअन अध्यक्षBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.