ETV Bharat / state

मेळघाटात आदिवासी नृत्य करून नवनीत राणांच्या विजयाचा जल्लोश - Tribals

नवनीत राणा यांनी सर्वाधिक मते मेळघाटातून मिळाली आहेत.

नवनीत राणांच्या विजयाचा जल्लोश
author img

By

Published : May 24, 2019, 8:13 AM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी घवघवीत यश मिळवत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे.

नवनीत राणांच्या विजयाचा जल्लोश

नवनीत राणा यांनी सर्वाधिक मते मेळघाटातून मिळाली आहेत. मेळघाटातील आदिवासी महिला आणि पुरुषांनी पारंपरिक नृत्य करत राणांच्या विजयाचा जल्लोश साजरा केला.

Intro:मेळघाटात आदिवासी नृत्य करून नवनीत रानांच्या विजयाचा जल्लोश

अमरावती लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारी नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत नवनीत राणा यांनी विजय मिळवला
अपेक्षेप्रमाणे नवनीत राणा यांनी सर्वाधीक मते मेळघाटातुन मिळवली,त्यामुळे मेळघाटात आदिवासी महिला व पुरुषांनी आदिवासी नृत्य करून नवनीत रानांच्या विजयाचा जल्लोश यावेळी आदिवासींंनी आपल्या पारंपरिक सांस्कृतिचा वारसा जपत मेळघाटात विजय जल्लोष साजरा करत आदिवासी नृत्य करून नवनीत रानांच्या विजयाचा जल्लोश केलाBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.