ETV Bharat / state

अमरावतीमध्ये टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर

author img

By

Published : Aug 17, 2019, 5:38 AM IST

Updated : Aug 17, 2019, 7:26 AM IST

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या महामार्गावर बैल बाजार परिसरात पेट्रोलच्या टँकरने रिक्षाला धडक देऊन अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर

अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा येथील जुन्या महामार्गावर बैल बाजार परिसरात पेट्रोलच्या टँकरने रिक्षाला धडक देऊन अपघात झाला आहे. या अपघातात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल (शुक्रवारी) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

टँकरची रिक्षाला धडक, रिक्षाचालक गंभीर

रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरने समोर असणाऱ्या ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी पोहचले. यावेळी टँकरचा चालक दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टँकरच्या चालक आणि क्लीनरला अटक केली तर जखमी ऑटो रिक्षाचालकास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

या अपघातानंतर घटनास्थळी गर्दी उसळली होती.

Intro:(विडिओ मेलवर पाठवला)
बडनेरा येथील जुन्या महामार्गावर बैल बाजार पारिसरात पेट्रोलच्या टँकरने ऑटिरिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला. रात्री शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ज अपघात घडला.

Body:रात्री दहा वाजेच्या सुमारास जुन्या महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टॅंकरने समोर असणाऱ्या ऑटोरिक्षकला धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षाचक गंभीर जखमी झाला. ऑगतातनंतर घटनास्थळी गर्दी उसळली. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलीस घटनास्थळी पोचले. यावेळी टँकरचा चालक आणि कलीनर दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी टँकरच्या चालक आणि क्लीनरला अटक करून जखमी ऑटोरिक्षाचालकास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

Conclusion:
Last Updated : Aug 17, 2019, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.