ETV Bharat / state

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

author img

By

Published : Jul 31, 2019, 7:18 PM IST

मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण ८२ टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

अमरावती - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण ८२ टक्के भरले आहे. लवकरच आता हे धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. सापन प्रकल्पामध्ये मागील वर्षी केवळ पन्नास टक्के पाणी साठा होता.

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

धरणक्षेत्रात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे .

Intro:अमरावती जिल्हातील मेळघाटाच्या पायथाशि असणारे सापण प्रकल्प धरणात ८२ % साठा. .

अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी धरणाचे चार दरवाजे उघडले

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण येथे मागील सहा दिवसांपासून येणाऱ्या पावसाच्या सततधारमुळे धरण ८२ टक्के पाण्याने भरलेले आहे . तर लवकरच आता हे धरण पूर्णता 100%भरणार असल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आलेले आहे. सापन प्रकल्पामध्ये मागील वर्षी केवळ पन्नास टक्के साठा झालेला होता. या प्रकल्पाची पातळी ५११ असून साठा ३३.५६ एवढा झालेला आहे. मात्र यावर्षी आलेल्या सतत सहा दिवसांच्या पावसामुळे हे धरण ८२ % पाण्याने भरलेले आहे लवकरच ते शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे . धरण पूर्ण भरले असल्याने या धरणाचे चार दरवाजे दहा दहा सेंटीमीटरने अतिरिक्त पाणी सोडण्याकरिता उघडण्यात आलेले असल्याची माहीती अधिकार्‍यांनी दीली. तर या धरणक्षेत्रांमधे असणाऱया गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तशी माहिती उपविभागीय अधिकारी यांना कळविण्यात आलेली आहे .

बाईट~१) गौरव आवणकर जु. ईंजिनिअर, सापन प्रकल्प

बाईट~२)सूबोध ईंदूरकर , उपविभागीय अधिकारी सापन प्रकल्पBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.