ETV Bharat / state

अमरावती शहरात अचानक पाऊस; नागरिकांची चांगलीच तारांबळ - अमरावती पाऊस न्यूज

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र, अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

rain in amravati
अमरावती शहरात अचानक पाऊस; नागरिकांची चांगलीच तारांबळ
author img

By

Published : Dec 25, 2019, 8:59 PM IST

Updated : Dec 26, 2019, 12:44 AM IST

अमरावती - गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळपासून पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे मात्र, अमरावतीकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

अमरावती शहरात अचानक पाऊस; नागरिकांची चांगलीच तारांबळ

हेही वाचा - माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे भीषण अपघात; बापलेकीसह तिघांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असताना बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून पाऊस कोसळायला सुरुवात झाली. या ढगाळ वातावरणामुळे डिसेंबर महिन्यात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील थंडी कमी झाली होती. मात्र, ऐन नाताळच्या दिवशी अचानक आलेल्या पावसाचा आयोजित कार्यक्रमांवर परिणाम झाला. शहरात नाताळ निमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होतो. या पावसामुळे मात्र, आयोजकांची ऐनवेळी तारांबळ उडाली. शहरातील बडनेरा, साईनगर, नवाथे चौक या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला असून राजकमल चौक, इर्विन चौक, कॅम्प परिसर या भागात पावसाच्या सरी बरसत आहे. दरम्यान, शहरात दोन दिवस पाऊस पडेल अशी हवामान खात्याने शक्यता आधीच वर्तविली होती.

Intro:अमरावती शहरात सायंकाळी सात वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना आज सायंकाळपासून पाऊस कोसळायला लागल्या मुळे अमरावतीकर यांची तारांबळ उडाली.

Body:गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे डिसेंबर महिन्यात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील थंडी कमी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असताना आज ख्रिसमस च्या दिवशी सायंकाळी सात वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरात आयोजित विविध कार्यक्रम आयोजकांचे ऐनवेळी तारांबळ उडाली. शहरातील बडनेरा साईनगर नवाथे चौक या परिसरात मुसळधार पाऊस कोसला असून राजकमल चौक इर्विन चौक कॅम्प परिसर या भागात पावसाच्या सरी बरसत आहे. हवामान खात्याने दोन दिवस पाऊस पडेल अशी शक्यता आधीच वर्तविली होती.

Conclusion:
Last Updated : Dec 26, 2019, 12:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.